"पंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. साधारणपणे, अमावस्येनंतरच्या पाचव्या दिवशी शुक्ल/शुद्ध पंचमी आणि पौर्णिमेनंतरच्या पाचव्या दिवशी कृष्ण/वद्य पंचमी येते.
 
दर हिंदू महिन्यात येणाऱ्या पंचमींची नावे :-
* चैत्र शुक्ल पंचमी - श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी. यादिवशी गुरु गॊविंदसिंगगोविंदसिंग यांची पुण्यतिथी असते.
* चैत्र वद्य पंचमी - खास नाव नाही. पण यादिवशी गुरु तेगबहादुर यांची जयंती असते.
* वैशाख शुद्ध पंचमी - आदि शंकराचार्य जयंती.
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचमी" पासून हुडकले