"पंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 5 langlinks, now provided by Wikidata on d:Q3428836
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही कालमापनातील एक तिथी आहे.
 
दर हिंदू महिन्यात येणाऱ्या पंचमींची नावे :-
* चैत्र शुक्ल पंचमी - श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी. यादिवशी गुरु गॊविंदसिंग यांची पुण्यतिथी असते.
* चैत्र वद्य पंचमी - खास नाव नाही. पण यादिवशी गुरु तेगबहादुर यांची जयंती असते.
* वैशाख शुद्ध पंचमी - आदि शंकराचार्य जयंती.
* वैशाख वद्य पंचमी - खास नाव नाही, पण यादिवशी संत [[चोखामेळा]] यांची पुण्यतिथी असते.
* ज्येष्ठ शुद्ध पंचमी - जैनांसाठी श्रुतपंचमी.
* श्रावण शुद्ध पंचमी - नागपंचमी
* माघ शुक्ल पंचमी - [[वसंत पंचमी]]. यादिवशी उत्तर भारतात वसंत ऋतू सुरू होतो. सरस्वतीचा पूजनाचा दिवस.
* फाल्गुन वद्य पंचमी - रंगपंचमी
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचमी" पासून हुडकले