"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७८:
==२७पैकी पावसाची ९ नक्षत्रे==
मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा-फाल्गुनी, उत्तरा-फाल्गुनी, हस्त.
 
==नाडी==
प्रत्येकाच्या जन्मनक्षत्रावरून त्याची नाडी ठरते. एकनाड असलेल्या वधुवरांचे विवाह जमवण्यास ज्योतिषांची संमती नसते. मात्र त्यांच्याकडे नाडीदोषाचे निवारण करण्यासाठी उपाय असतात.
 
नाड्या एकूण तीन - आदि, मध्य आणि अंत्य. त्यांमध्ये येणारी चंद्राची जन्मनक्षत्रे :
 
आदि नाडी - अश्विनी, आर्दा, पुनर्वसू, उतरा फाल्गुनी, हस्त, ज्येष्ठा, मूळ, शततारका, व पूर्वा भाद्रपदा.
 
मध्य नाडी - भरणी, मृ्ग, पुष्य, पूर्वा फाल्गुनी, चित्रा, अनुराधा, पूर्वाषाढा, घनिष्ठा व उत्तरा भाद्रपदा.
 
अंत्य नाडी - कृ्तिका, रोहिणी, आश्लेषा, मघा, स्वाती, विशाखा, उत्तराषाढा, श्रवण व रेवती नक्षत्र
 
==योग==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले