"ल.म. कडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ल.म. कडू''' (जन्म : १० जुलै १९४७) हे एक [[मराठी भाषा|मराठी]] चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक आहेत. त्यांची बालसाहित्याची सुमारे ३० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इ.स. १९७७च्या सुमारास त्यांनी 'गमभन' ही प्रकाशन संस्था काढली. या प्रकाशन संस्थेने चाळीस वर्षांत दोनशे पुस्तके प्रकाशित केली. प्रकाशनातर्फे ‘साहित्य वैभव’ ही दिनदर्शिका २००४ सालापासून, आणि मुलांसाठी गमभन ही दिनदर्शिका २००५पासून प्रकाशित होत आली आहे.
 
मुलांना निसर्गाचा परिचय व्हावा यादृष्टीने कडू यांनी पानशेतजवळ सात एकर जागेवर ‘विद्याविहार पर्यावरण’ हा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाला काही वर्षांतच हजारो मुलांनी भेट दिली.
 
==ल.म. कडू यांनी लिहिलेली पुस्तके==
Line २१ ⟶ २३:
==पुरस्कार, सत्कार आणि सन्मान==
* साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार (२०१७) - ''खारीच्या वाटा'' या पुस्तकासाठी.<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/l-m-kadu/articleshow/59288674.cms|शीर्षक=ल. म. कडू -Maharashtra Times|date=2017-06-24|work=Maharashtra Times|access-date=2018-08-02|language=mr}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.saamana.com/l-m-kadu/|शीर्षक=ल. म. कडू {{!}} Saamana (सामना)|last=जुवेकर|पहिले नाव=रोहन|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-03-22}}</ref>
* महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचा [[साने गुरुजी]] पुरस्कार (२०१४) - ''खारीच्या वाटा''साठी.
* त्याच पुस्तकासाठी परिवर्तन आणि भैरूरतन दमाणी पुरस्कार.
*[[मराठी साहित्य परिषद|मराठी साहित्य परिषदे]]<nowiki/>तर्फे आयोजित केलेल्या‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाच्या उदघाटनाचे कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ल.म. कडू यांचा मसापतर्फे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते शाल, पुष्पहार आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. (२८-६-२०१७)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5045813056996147223|शीर्षक=साधनांशिवाय साधना करायला शिका : ल. म. कडू|website=www.bytesofindia.com|access-date=2018-08-02}}</ref>
*[[शेवगांव]]([[अहमदनगर जिल्हा]]) येथे २७ ते २९ जानेवारी २०१८ या काळात होणाऱ्याझालेल्या [[बालकुमार साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ल.म._कडू" पासून हुडकले