"एकादशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
कधीकधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अश्या पाठोपाठ दोन एकादश्या असतात. पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. दर महिन्यात येणाऱ्या एकादश्यांची नावे अशी (पहिले नाव शुक्लपक्षातल्या, तर दुसरे कृ्ष्णपक्षातल्या एकादशीचे आहे). :
 
 
{| class="wikitable sortable"
Line ७२ ⟶ ७१:
 
६. पक्षात पहिल्यांदा येणाऱ्या ([[स्मार्त]]) एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या येत असतील तर दुसरीला नाव असते.
 
७, एकादशी हा अनेकांचा उपासाचा दिवस असतो. हा उपवास द्वादशीला सोडतात. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग (तिथिवासर/हरिवासर) येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असे शास्त्र सांगते. हा तिथिवासराचा काळ संपल्यानंतरच उपास सोडतात. हा काळ पंचांगात दिलेला असतो.
 
सूर्योदयापूर्वीच तिथिवासर संपले असेल तर पंचांगात तसे लिहिण्याची गरज नसते. अश्यावेळी सूर्योदयानंतर केव्हाही उपवास सोडता येतो.
 
== हेही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एकादशी" पासून हुडकले