"दुर्योधन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २०:
 
==दुर्योधनाचे देऊळ==
* केरळातील कोल्लम येथील दुर्योधनाचे मंदिर आहे. मंदिरात येणारे भाविक दुर्योधनाला मद्य, सुपारी, कोंबडा आणि लाल रंगाचे कपडे अर्पण करतात. येथील कौरव समाज मार्च महिन्यात दुर्योधनाच्या नावाने ‘मालाकुडा’ नावाचा सण साजरा करतात. केरळ मधील प्रसिद्ध ‘केत्तूकाझची’ परंपरा ‘मालाकुडा’ सणापासूनच सुरू झाली आहे.
केरळातील कोल्लम येथील दुर्योधनाचे मंदिर आहे.
* दुर्योधनाचे दुसरे मंदिर उत्तराखंड राज्यामधील उत्तरकाशी या ठिकाणी आहे.
 
{{महाभारत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/दुर्योधन" पासून हुडकले