"मृत्युयोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मृत्युयोग हा पंचांगात दिलेला काही चंद्रनक्षत्राच्या द...
(काही फरक नाही)

११:३१, १६ मार्च २०१९ ची आवृत्ती

मृत्युयोग हा पंचांगात दिलेला काही चंद्रनक्षत्राच्या दिवशी अमुकच वार अाला की होणारा योग आहे.

रविवारी अनुराधा, सोमवारी उत्तराषाढा, मंगळवारी शततारका, बुधवारी अश्विनी, गुरुवारी मृग, शुक्रवारी अाश्लेषा आणि शनिवारी हस्त (?) हे चंद्रनक्षत्र असल्यास हा योग येतो.

अशाच प्रकारचे अन्य योग - दग्धयोग, अमृतसिद्धियोग, यमघंटायोग.