"यमघंटायोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: यमघंटायोग हा पंचांगात दिलेला काही तिथींच्या किंवा चंद्...
(काही फरक नाही)

११:२७, १६ मार्च २०१९ ची आवृत्ती

यमघंटायोग हा पंचांगात दिलेला काही तिथींच्या किंवा चंद्रनक्षत्राच्या दिवशी अमुकच वार अाला की होणारा योग आहे.

रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी अार्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी अनुराधा आणि शनिवारी हस्त हे चंद्रनक्षत्र असल्यास हा योग येतो.

अशाच प्रकारचे अन्य योग - दग्धयोग, अमृतसिद्धियोग, मृत्युयोग.