"दीनदयाळ उपाध्याय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पंडित '''दीनदयाळ उपाध्याय''' ([[जन्म : मथुरा, २५ सप्टेंबर]], [[इ.स. १९१६]]; -मृत्यू : [[११ फेब्रुवारी]], [[इ.स. १९६८]]) हे [[भारतीय जनसंघ|भारतीय जनसंघाचे]] राष्ट्रीय सचिव होते. डॉ. [[श्यामाप्रसाद मुखर्जी]] यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचा]] उगम झाला.
 
==कार्य==
पं. दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली [[कानपूर]] येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांचेग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.
 
== हत्या ==
[[११ फेब्रुवारी]] [[इ.स. १९६८]] रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. मुघलसराय स्टेशनच्या रुळांजवळ त्यांचे शव आढळले होते. आता या जंक्शनचे नाव [[पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन]] असे करण्यात आले आहे.
 
==चरित्रे आणि चित्रपट==
* दिल्लीमध्ये दीनदयाळ रिसर्च सेंटर आहे. त्याचे अध्यक्ष महेश शर्मा यांनी दीनदयाळांवर १४ पुस्तके लिहिली आहेत.
* दीनदयाळांच्या जीवनावर 'दीन दयाल एक युगपुरुष' नावाचा हिंदी चरित्रपट निघाला आहे. त्यात दीनदयाळांची भूमिका इमरान हशनी यांनी आणि तरुण दीनदयाळांची भूमिका निखिल पितळे यांनी केली आहे.
 
{{विस्तार}}