"अनुराधा मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अनुराधा मराठे (जन्म : १५ जुलै १९५१) या शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका आहेत. त्या पंडित [[त्र्यंबकराव जानोरीकर]] यांच्या शिष्या आहेत. गायिका अंजली मराठे-कुलकर्णी ही अनुराधा मराठे यांची कन्या असून गायक-संगीतकार डॉ.[[सलील कुलकर्णी]] हे त्यांचे जावई आहेत.
 
अनुराधा मराठे यांनी 'मंत्र' या मराठी चित्रपटामत काम केले आहे.
ओळ ६:
* इतनी शक्ती दे हमें दाता
* कुंभारासारखा गुरू नाही (कवी : [[ग.दि. माडगूळकर]]; संगीतकार : [[गजानन वाटवे]])
* जीवन त्यांना कळलें हो (स्फूर्तिगीत; सहगायक - अंजली मराठे, [[रवींद्र साठे]]; कवी - [[बा.भा. बोरकर]])
* प्रथम तुला वंदितो