"अनुराधा मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अनुराधा मराठे या शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका आहेत. त्या पंडित [[त्र्यंबकराव जानोरीकर]] यांच्या शिष्या आहेत. गायक-संगीतकार डॉ.[[सलील कुलकर्णी]] त्यांचे जावई आहेत.
 
अनुराधा मराठे यांनी 'मंत्र' या मराठी चित्रपटामत काम केले आहे.
 
==अनुराधा मराठे यांची गाजलेली गाणी==
* असेन मी नसेन मी
* इतनी शक्ती दे हमें दाता
* कुंभारासारखा गुरू नाही (कवी : [[ग.दि. माडगूळकर]]; संगीतकार : [[गजानन वाटवे]])
* जीवन त्यांना कळलें हो (स्फूर्तिगीत; सहगायक - अंजली मराठे, [[रवींद्र साठे]]; कवी - [[बा.भा. बोरकर)
* प्रथम तुला वंदितो
 
==अनुराधा मराठे यांनी गायलेली गाणी असलेले चित्रपट==
* जन्मटीप
* ती तिथे मी
* दहावी फ
* मायेची सावली
* गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं
* लावण्यवती
* संसार माझा भाग्याचा
 
==आत्मचरित्र==