"परिभाषेच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २:
**[संदर्भ : भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (मराठी-इंग्रजी);भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन.मुंबई -फेब्रुवारी,२००६.]
==शब्दसंग्रह व पर्याय==
हिंदी वैज्ञानिक व तांत्रिक परिभाषेची निर्मिती करताना केंद्र सरकारने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात यापूर्वी झालेल्या कार्याचा आढावा घेतला होता आणि निरनिराळ्या राज्यात याबाबत एकूण कार्यात समन्वय साधण्याचे प्रयत्नहीप्रयत्‍नही केले होते. मराठी तांत्रिक परिभाषेची निर्मिती करताना देखीलकरतानादेखील त्याच धोरणाचा अवलंब करून प्रत्येक विद्याशाखेतील शब्दाचे संकलन करणेकेले अगत्याचेगेले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेली विज्ञान शब्दावली आधारभूत मानूनमानावी व ,पुणे विद्यापीठ,माध्यमिक शिक्षण मंडळ आणि इतरराज्यातील विज्ञान संस्थांच्या शब्दावल्यांचाही विचार करावा असे धोरण ठेवण्यात आले होते. तसेचत्याचवेळी माध्यमिक स्तरावरील वैज्ञानिक व तांत्रिक विषयांच्या पाठ्य पुस्तकातून पुष्कळशा तांत्रिक शब्दांचे जे पर्याय रूढ झाले आहेत,ते देखीलतेदेखील विचारात घ्यावेत आणि मगच शब्दावलीली अंतिम रूप द्यावे.
 
==आंतरराष्ट्रीय संज्ञा==