"अशोक पाथरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: अशोक पाथरकर हे एक मराठी लेखक आहेत त्यांनी अनेक प्रसिद्ध इंग्रजी... |
(काही फरक नाही)
|
१६:२६, ५ जानेवारी २०१९ ची आवृत्ती
अशोक पाथरकर हे एक मराठी लेखक आहेत त्यांनी अनेक प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.
अशोक पाथरकर यांची पुस्तके
- अलाइव्ह (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - पिअर्स पॉल रीड)
- आयकोका (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आयकोका ली व विल्यम नोव्हाक)
- डायमंड्स आर फॉरएव्हर (जेम्स बाँड कथा) (मूळ इंग्रजी लेखक - इयान फ्लेमिंग) (जेम्स बाँड कथा)
- द असोशिएट (मूळ इंग्रजी लेखक -जॉन ग्रिशॅम)
- द ओडेसा फाईल (मूळ इंग्रजी लेखक - फ्रेडरिक फाॅर्सिथ)
- द गिफ्ट ऑफ रेन (मूळ इंग्रजी लेखक - तान त्वान एंग)
- द पार्लमेन्टरी सिस्टिम (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - अरुण शोरी)
- हे सर्व आपल्याला कोठे नेणार? (अनुवादित, मूळ इंग्रजी 'व्हेार विल आॅल धिस टेक अस' लेखक - अरुण शोरी)