"प्रतिभा पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ११०:
पाटील यांनी एकूण १५ पुस्तके लिहिली आहेत. त्यांत मराठीतील ’भारत जागवा’, हिंदीमधील ’भारत जगाओ’ या पुस्तकांचे प्रत्येकी ६ खंड, ’जब मैं राष्ट्रपति थीं’ (२ खंड) आणि ’स्त्री उत्कर्ष की ओर’ या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमध्ये प्रतिभाताईंनी देश-विदेशांत दिलेली हिंदी-मराठी-इंग्रजीतील भाषणे व अन्. व्याख्याने समाविष्ट करण्यात आली आहेत.==
==प्रतिभा पाटील यांच्यावर लिहिलेली पुस्तके==
* प्रतिभा पाटील : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती (प्राची गोंधळेकर)
* भारताची प्रतिभा (संपादित आठवणी संग्रहआठवणीसंग्रह) (प्रकाशन दिनांक ३०-१२-२०१७) झाले.
* भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : प्रतिभा पाटील (डाॅ. नीला पांढरे)
* भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : प्रतिभा पाटील (पंकजकुमार)
* राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील : वैयक्तिक व राजकीय जीवनप्रवासाचा मागोवा (डाॅ. [[छाया महाजन]])
 
== संदर्भ व नोंदी ==