"राम पुनियानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
प्रा. '''राम पुनियानी''' लेखक आहेत. हे २००० सालापासून भारतात धर्मनिरपेक्षवादी विचारांची मांडणी करीत आहेत. धार्मिक अल्पसंख्याकांवर झालेल्या हिंसात्मक हल्ल्याच्या चौकशी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पुनियानी यांच्यावर गांधीवादी विचारांचा प्रभाव आहे. [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|संघाच्या]] हुकुमशाही विचारांवर त्यांनी सडेतोड विचार मांडले आहेत. इंदिरा गांधी नॅशनल इंटिग्रेशन अ‍ॅवॉर्ड आणि नॅशनल कम्युनल हार्मनी अ‍ॅवॉर्ड या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
 
त्यांची पुण्यात २१ आणि २२ मे २०१६ रोजी होणार्‍याझालेल्या १४ व्या [[विद्रोही साहित्य संमेलन]]ाच्यााचे अध्यक्षपदीते निवडअध्यक्ष करण्यात आली आहेहोते.
 
१४व्या [[विद्रोही साहित्य संमेलन]]ातील परिसंवादांचे विषय :<br/>
ओळ २१:
 
'प्रमाण भाषा आणि भाषा शुद्धतेच्या आग्रहामुळेच मराठी भाषेचे नुकसान झाले आहे. मराठी संस्कृतपेक्षा प्राचीन भाषा असूनही तिला संस्कृतचे अपत्य मानले जाते. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात अडथळे येत आहेत,' असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले. 'मराठी साहित्याची भाषा सदाशिवपेठी मराठीच राहिली आहे. या भाषेने गाव खेड्यातील, बहुजन व सर्वसामान्यांची भाषा कधीच स्वीकारली नाही. प्रस्थापितांच्या संमेलनात स्थान न मिळाल्यामुळेच दलित, आदिवासी यांसारखी संमेलने झाली,' असेही ते म्हणाले.
 
==राम पुनियानी यांची पुस्तके==
* Ambedkar and Hindutva Politics (इंग्रजी, २०१६)
* आंबेडकर अौर हिंदुत्व राजनीति (अनुवादित, हिंदी सहअनुवादक - अमरीश हर्डेनिया.) (मराठी अनुवाद - आंबेडकर आणि हिंदुत्ववादी राजकारण. अनुवादक सुकुमार दामले, २०१८)
* Indian Nationalism Under Threat Gandhi's Assassination : Godse and RSS Connection (इंग्रजी, २०१७)
* Contours of Hindu Rashtra: Hindutva, Sangh Parivar and Contemporary Politics (इंग्रजी, २००६)
* Communal Threat to Secular Democracy (इंग्रजी, २०१०)
* Communalism : India's Struggle for Democracy and Pluralism (Critical Debates on History & Politics) (इंग्रजी, अागामी जानेवारी-२०१९)
* Communalism Explaimed : A Graphic Account (सहलेखक - शरद शर्मा, इंग्रजी, २०१८)
* Communal Politics: Facts versus Myths (इंग्रजी, २०१८)
* Caste, Hindutva and Dalits (इंग्रजी, २०१७)
* Truth in Fetters : Broken Promises and Shattered Unity (इंग्रजी, २०१८)
* Deconstructing Terrorist Violence: Faith as a Mask (इंग्रजी, २०१५)
* धर्म सत्ता आणि हिंसा (हिंदी, संपादित, २०१६)
* Partition, Indo-Pak Relations and Kashmir (इंग्रजी, २०१८)
* Fascism, in India : Debating RSS - BJP Politics, (इंग्रजी, २०१७)
* Mumbai Post 26/11 : An Alternate Perspective (इंग्रजी, डिसेंबर २००९)
* Muslims in Indian Democracy (इंग्रजी, २०१२)
* Religion, Liberation Theology and Modern Godmen (इंग्रजी सहलेखक - उदय मेहता, २०१८)
* Rॆeligion, Science and Society : Indian Context (इंग्रजी, २०१७)
* सांप्रदायिकता (हिंदी सहलेखक, शरद शर्मा, २०११)
* Secularism in India : Concept and Practice (संपादित, सहसंपादक उदय मेहता, इंग्रजी, २०१७)
* Hindu Extreme Right Wing Groups : Ideology and Consequences (इंग्रजी, २००४)
* Haider Ali, Tipu Sultan Sthapit-Sultanat e Khudadad (अनुवादित, मूळ हिंदी-मराठी लेखक - [[सरफराज अहमद]] २०१६)
 
 
(अपू्र्ण)
 
 
[[वर्ग:भारतीय लेखक]]