"मेरी कोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५१:
| पदके_दाखवा = होय
}}
'''मांगते चुंगनेजंग मेरी कोम''' (जन्म: १ मार्च १९८३) ही एक [[भारत]]ीय [[बॉक्सिंग]]पटू आहे. मेरी कोमने महिला जागतिक अव्यावसायिक बॉक्सिंग अजिंक्यपद सहा वेळासहावेळा जिंकले असून [[२०१२ उन्हाळी ऑलिंपिक|२०१२ लंडन]] ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे
. ह्या स्पर्धेमधील फ्लायवेट प्रकारामध्ये कोमने कांस्यपदक मिळवले. [[२०१४ आशियाई खेळ|२०१४ इंचॉन]] आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले.
 
२०१३ साली कोमने ''अनब्रेकेबल'' नावाचे आत्मचरित्र लिहिले. २०१४ साली तिच्या जीवनावर आधारित [[मेरी कोम (चित्रपट)|मेरी कोम]] ह्याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे,. ज्यामध्येत्या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री [[प्रियांका चोप्रा]] हिने मेरी कोमची भूमिका केली आहे.
 
==जीवन==
ओळ ६४:
*[[पद्मश्री]] (खेळ), 2006
*[[राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार]], 2009<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=President Pratibha Patil presents Khel Ratna, Arjuna awards{{मृत दुवा}}|दुवा=http://www.hindustantimes.com/News-Feed/Sport/President-Pratibha-Patil-presents-Khel-Ratna-Arjuna-awards/Article1-448315.aspx|accessdate=2 June 2012|newspaper=[[Hindustan Times]]|date=29 August 2009}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.hindu.com/holnus/000200907291721.htm |शीर्षक=Mary Kom, Vijender and Sushil get Khel Ratna |publisher=The Hindu |date=29 July 2009 |accessdate=8 May 2010 |location=Chennai, India}}{{मृत दुवा}}</ref>
 
==मेरी कोम संबंधी पुस्तके==
* अनब्रेकेबल (अनुवादित आत्मचरित्र, मूळ लेखिका - एम. सी. मेरी कोम, अनुवादक- ([[विदुला टोकेकर]])
 
==स्ंदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेरी_कोम" पासून हुडकले