"वसंत कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
| कार्यक्षेत्र = नाटककार, लेखक
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| धर्म = हिंदू
| भाषा = मराठी
| कार्यकाळ =
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
प्रा. '''वसंत शंकर कानेटकर''' ([[मार्चजन्म २०]], [[इ.स. १९२०]];: [[रहिमतपूर]], [[सातारा जिल्हा]], [[महाराष्ट्र]], -२० [[जानेवारीमार्च ३११९२०]],; [[इ.स.मृत्यू ३१जानेवारी २००१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार होते.
 
== जीवन ==
कानेटकरांचा जन्म [[मार्च २०]], [[इ.स. १९२०]] रोजी [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[रहिमतपूर]] येथे झाला. [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी [[शंकर केशव कानेटकर|गिरीश]] त्यांचे वडील होते. [[नाटककार]] प्रा. वसंत कानेटकर यांचे अखेरपर्यंत वास्तव्य [[नाशिक]] येथील ‘शिवाई’ बंगला येथे होते. [[गोखले एज्युकेशन सोसायटी]]च्या एच.पी.टी. महाविद्यालयात (हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात) ते प्राध्यापक होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.marathisrushti.com/profiles/vasant-kanetkar/|शीर्षक=कानेटकर, वसंत – profiles|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-01-04}}</ref>
 
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ५१:
| आकाशमिठी|| || परचुरे प्रकाशन ||
|-
| आनंदीबाई आणीबाणी पुकारतात|| एकांकिका|| मनोरमा प्रकाशन ||
|-
| इथे ओशाळला मृत्यू||नाटक || ||
ओळ १०५:
| मदनबाधा||नाटक || ||
|-
| मद्राशीने केला मराठी भ्रतार||एकांकिका || पॉप्युलर प्रकाशन||
|-
| मला काही सांगायचंय||नाटक || पॉप्युलर प्रकाशन||
ओळ १२९:
| वेड्याचं घर उन्हात||नाटक || ||
|-
| शहाण्याला मार शब्दांचा|| एकांकिका|| परचुरे प्रकाशन ||
|-
| शिवशाहीचा शोध|| || परचुरे प्रकाशन||
ओळ १४३:
|}
 
==कानेटकरांच्यायाकानेटकरांच्या नाटकांचे हिंदी अनुवाद(क)==
* अश्रूंची झाली फुले - आंसू बन गये फूल (सुनीता कट्टी, १९८०)
* कस्तुरीमृग - चेहरों का पुरुष (डाॅ. कुसुम कुमार बिन, १९७७)
ओळ १५७:
* वेड्याचं घर उन्हात - धूप के साये (वसंत देव, १९६४)
 
==कानेटकरांच्यायाकानेटकरांच्या नाटकांचे गुजराती अनुवाद(क)==
* अखेरचा सवाल - अमे बरफना पंखी (१९७५)
* अश्रूंची झाली फुले - आतमने ओझलमां राखमा (?)
ओळ १७७:
 
==वसंत कानेटकरांच्या कादंबऱ्या==
* घर (वसंत देवांनी या कादंबरीचा हिंदी अनुवाद केला आहे.)
* घर
* तिथे चल राणी
* पंख
* पोरका
* मी... माझ्याशी
* रमाई
* रमाई [https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5583103355744352589]
 
==वसंत कानेटकरांच्या नाट्यलेखनापूर्वीच्या प्रसिद्ध कथा (य दोन कथांच्या मिश्रणातून वेड्याचे घर उन्हात हे नाटक सिद्ध झाले).==
ओळ १८८:
* वेड्याचे घर उन्हात !
 
==कथासंग्रह==
* हे हृदय कसे अाईचे
* लावण्यमयी
 
==समीक्षाग्रंथ==
* कवी आणि कवित्व
* नाटक : एक चिंतन
 
==आत्मकथा==
==एकांकिकासंग्रह (तीन विनोदी एकांकिका)==
* आत्मचिंतन
* मी ... माझ्याशी (आठवणी)
 
==एकांकिका ==
* आनंदीबाई आणीबाणी पुकारतात
* एकांकिकासंग्रह (तीन विनोदी एकांकिका). 'तीन एकांकिका' नावाची अाणखी दोन पुस्तके आहेत. लेखक - मो.ग. चव्हाण, दीपक कांबळी. त्यांशिवाय उमेशचंद्र बेलारे, [[द.मा. मिरासदार]], विवेक गरुड, सी.म. चितळे यांचेही एकांकिकासंग्रह आहेत.
* गड गेला पण सिंह जागा झाला
* झेंडे पाटील महाविद्यालयात गंगू, अंबू, विठा
* मद्रासीने केला मराठी भ्रतार
* व्यासांचा कायाकल्प
* शहाण्याला मार शब्दाांचा
* स्मगलर-सम्राटांच्या न्यायालयात रामशास्त्री
 
==वसंतराव कानेटकर यांच्या वाङ्मयावरील समीक्षाग्रंथ==
* नाटककार - वसंत कानेटकर (चरित्र, शशिकांत श्रीखंडे)
* मराठी नाटक आणि वसंत कानेटकर (डाॅ राजश्री कुलकर्णी-देशपांडे)
* प्रा .वसंत कानेटकरांची ऐतिहासिक व पौराणिक नाटके (पंडितराव एस. पवार)
* वसंत कानेटकरांची नाटके : वैविध्य आणि ध्रुवीकरण (रा. भा. पाटणकर)
 
Line २१० ⟶ २२३:
* इ.स. १९६६ साली सर्वोत्कृष्ट कथेसाठी [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेअर पुरस्कार]] ( हिंदी चित्रपटः आँसू बन गये फूल, मूळ मराठी नाटकः अश्रूंची झाली फूले)
* इ.स. १९९२मध्ये [[पद्मश्री पुरस्कार]]
 
== संदर्भ व नोंदी ==
<br />
 
== बाह्यदुवे ==
 
 
{{मराठी संगीत रंगभूमी}}