"विजय तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
}}
 
'''विजय तेंडुलकर''' ([[जानेवारी ६]], [[इ.स. १९२८|१९२८]] - [[मे १९]], [[इ.स. २००८|२००८]]<ref name="bbc._या5क">{{Cite websantosh | शीर्षक = या 5 कारणांमुळे विजय तेंडुलकरांचा प्रभाव आजही कायम | अनुवादित शीर्षक = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | अॅक्सेसदिनांक = 20-05-2018 | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-44167740 | भाषा = mr | अवतरण = 19 मे 2008 रोजी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला होता. तेंडुलकर हे लेखक, पत्रकार, पटकथा लेखक होते.कन्यादान, घाशीराम कोतवाल, गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे, बेबी, माणूस नावाचे बेट ही त्यांची नाटके विशेष गाजली. त्यांनी लहान मुलांसाठी देखील नाटकंनाटके लिहिली. तसेच ते एक उत्तम पटकथाकार देखील होते. त्यांना मंथन या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. }}</ref>) हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, राजकीय विश्लेषक होते. सखाराम बाईँडर हे प्रसिद्ध नाटक तेंडुलकर यांनी लिहिले.
 
==जीवन==
विजय तेंडुलकरांचा जन्म [[जानेवारी ६]], [[इ.स. १९२८|१९२८]] रोजी [[कोल्हापूर]] येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. [[दि.बा. मोकाशी]], [[वि.वि. बोकील]], [[अनंत काणेकर]], शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या [[भारतीय स्वातंत्र्य चळवळ|भारतीय स्वातंत्र्य चळवळीत]] ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. त्यांचे वास्तव्य [[पुणे|पुण्यात]] आणि [[मुंबई|मुंबईत]] त्यांचेअसे. वास्तव्य होतेलेखिका आणि अभिनेत्री [[प्रिया तेंडुलकर]] या त्यांच्या कन्या होत.
 
==कारकीर्द==