"दाजी पणशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दाजी पणशीकर हे रामायण-महाभारतावर ललित लेखक करणारे एक मराठी लेखक...
(काही फरक नाही)

१५:०१, ३ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

दाजी पणशीकर हे रामायण-महाभारतावर ललित लेखक करणारे एक मराठी लेखक आहेत.

दाजी पणशीकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अपरिचित रामायण
  • श्रीसंत एकनाथकृत आठ ग्रंथ
  • श्रीएकनाथमहाराजकृत भावार्थ रामायण (७ खंड )
  • कथामृत (भाग १ ते ६ )
  • कपटनीती
  • कर्ण खरा कोण होता?
  • महाभारत : एक सूडाचा प्रवास