"सुषमा शाळिग्राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुषमा शाळिग्राम या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी काही गुजराथी पु...
(काही फरक नाही)

१९:३७, २ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

सुषमा शाळिग्राम या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी काही गुजराथी पुस्तकांची मराठीत भाषांतरे केली आहेत.

सुषमा शाळिग्राम यांची पुस्तके

  • अतरापी (अनुवादित कादंबरी, मूळ गुजराथी लेखक - ध्रुव भट्ट)
  • अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम : राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सहअस्तित्वाची अभिनव पुराणकथा (अनुवादित, मूळ गुजराथी लेखक - दिनकर जोषी)
  • चक्र ते चरखा (अनुवादित कथा, मूळ गुजराथी लेखक - दिनकर जोषी) : अधारातील कृतिप्रवणता हीच जीवनशैली असणाऱ्या जमातीवरील अनोखी कहाणी). या कादंबरीवर 'Pilgrims in the Dark' नावाचा इंग्रजी चित्रपट आहे.
  • चला जाणून घेऊ या ! गुडघेदुखी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखिका - डाॅ. सावित्री रमैय्या)
  • तिमिरपंथी (अनुवादित कथा, मूळ गुजराथी 'चक्रथी चरखासुधी' लेखक - दिनकर जोषी)
  • मनगट दणकट छातीत हिम्मत... (अनुवादित आत्मचरित्र, मूळ गुजराथी लेखक - जुबानसिंह जाडेजा)
  • महाभारतातील पितृवंदना (अनुवादित, मूळ गुजराठी 'महाभारतमां पितृवंदना' लेखक - दिनकर जोषी)
  • महाभारतातील मातृवंदना (अनुवादित, मूळ गुजराथी - महाभारतमां मातृवंदना' लेखक - दिनकर जोषी)