"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६४:
 
==नटसम्राट==
मराठी नाटकांमध्ये गाजलेल्या नाटकांत नटसम्राट हे नाटक खूप चर्चिले जाते. हे नाटक [[शेक्सपियर]]च्या किंग लियर या नाटकावर आधारित आहे. नाटकात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका करणे हे एक आव्हान समजले जाते. फारच थोड्या नटांनी ते स्वीकारले आणि यशस्वीरीत्या पार पाडले. श्रीराम लागू, दत्ता भट, दत्ता मयेकर, मोहन जोशी, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी हे त्यांपैकी काही अभिनेते होत. ह्या नाटकावर एक मॆाठीमोठा चित्रपटही झाला. त्यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अभिनेते नाना पाटेकर यांनी साकारली होती. नटसम्राट नाटकाचे हिंदी रूपांतरही झाले आहे. त्यात अप्पा बेलवलकरांची भूमिका आलोक चटर्जी करतात. ३० मे २०१७ रोजी दिल्लीत झालेल्या या नाट्यप्रयोगानंतरच्या नाट्यप्रसंगाचे वर्णन [https://aajtak.intoday.in/story/theater-artists-jayant-deshmukh-and-alok-chatterjee-came-together-to-play-natsamrat-1-932251.html येथे] वाचता येईल.
 
==नाटकांचे प्रकार==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले