"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ९२६:
* ललितकलेच्या सहवासात (‘ललितकलादर्श नाटक मंडळी’मधील आठवणी, [[पु.श्री. काळे]])
* विद्याहरणाचे अंतरंग (नाट्यसमीक्षा, [[वसंत शांताराम देसाई]])
* विस्मरणात गेलेली नाटके (डॉ. अरविंद वामन कुलकर्णी) (शोधमूलक, विश्‍लेषणात्मक आणि चिकित्सक नाट्यसमीक्षा असणारा ग्रंथ. या ग्रंथात महात्मा फुले यांच्या ‘तृतीय नेत्र’ (१८५५) नाटकापासून पु. भा. डोंगरे यांच्या ‘संगीत चंद्रहास’(१९०३) नाटकापर्यंतच्या क्रमाने बारा महत्त्वाच्या नाटकांवर विस्तृत असे शोधसमीक्षालेख समाविष्ट आहेत. पद्मगंधा प्रकाशन)
* सहा शोकनाट्ये : कमला, राजा इडिपस, एकच प्याला, वेड्याचं घर उन्हात, संध्याछाया, सवाई माधवरावाचा मृत्यू ह्या नाटकांच्या पार्श्वभूमीवर एकूण शोकांतिकांचेच विश्लेषण (शशिकांत लोखंडे)
* स्त्री नाटककारांची नाटके (स्नेहवर्धन प्रकाशन, [[मधुरा कोरान्ने]])
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले