"अब्राहम लिंकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
 
[[चित्र:United States penny, obverse, 2002.png|thumb|right|250px|अब्राहम लिंकन एक सेंटवर]]
'''अब्राहम लिंकन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Abraham Lincoln'' ;) ([[फेब्रुवारीजन्म : १२]], [[इ.स.फेब्रुवारी १८०९]]; -मृत्यू [[एप्रिल: १५]], [[इ.स.एप्रिल १८६५]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचाअमेरिकेचा]] सोळावा राष्ट्राध्यक्ष होता (कार्यकाळ: १८६१ ते १८६५) तर [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)|रिपब्लिकन पक्षाचा]] सदस्य असणारा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. तो [[अमेरिकन यादवी युद्ध|अमेरिकन गृहयुद्धाच्या]] काळात राष्ट्राध्यक्ष होता. लिंकन याचा [[गुलामगिरी|गुलामगिरीची]] पद्धत प्रदेशांमध्ये नेण्यास विरोध होता. यादवी युद्धाच्या शेवटानंतर दक्षिणेच्या काही गुलामीचे पाठीराखे असणाऱ्या काही लोकांनी कट करून त्याची हत्या केली.
 
== जन्म व शिक्षण ==
अब्राहम लिंकनचा जन्म [[फेब्रुवारी १२]], [[इ.स.फेब्रुवारी १८०९]] रोजी अमेरिकेतील [[केंटकीकेंचुकी]] राज्यातील [[हार्डिन काउंटीकाऊंटी]]मधील [[सिंकिंग स्प्रिंग फार्म]]वरील एका खोलीच्या लाकडी खोपट्यात झाला. हा भाग त्या काळात [[अमेरिकन सरहद्द|अमेरिकन सरहद्दीवर]] मानला जात असे. त्याचे नाव त्याच्या आजोबांवरून ठेवण्यात आले होते. त्याचे वडील [[थॉमस लिंकन]] व आई [[नॅन्सी हँक्स]] हे दोघेही निरक्षर शेतकरी होते. जरी नंतरच्या काळात लिंकनच्या लहानपणच्या गरिबीचे व कठीण परिस्थितीचे बरेच वर्णन झाले असले तरी वस्तुतः त्याचे वडील ते त्या भागतील श्रीमंत नागरिक होते. त्यांनी ३४८ एकराचा सिंकिंग स्प्रिंग फार्म डिसेंबर १८०८ मध्ये २०० डॉलरला विकत घेतला होता. आता ही जागा एक राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केली गेली आहे. त्याचे वडील मुख्य बाप्टिस्ट चर्चमधून गुलामगिरीला असलेल्या विरोधामुळे वेगळे झालेल्या अशा एका [[बाप्टिस्ट चर्च]]चे सदस्य होते. त्यामुळे अब्राहम लिंकनला लहानपणापासूनच गुलामगिरीच्या विरोधाचे बाळकडू मिळाले होते. तो स्वतः मात्र वडलांच्या अथवा इतर कोणत्याच चर्चचा सदस्य झाला नाही.
 
जमिनीच्या वादामुळे लिंकन कुटुंबाला त्यांच्या जमिनीवरून हलावे लागले. त्यांनी [[इ.स. १८११]] साली जवळच [[नॉब क्रीक फार्म|नॉब क्रीक]] येथे ३० एकर जमीन भाडेपट्टीवर घेतली व तेथे बस्तान हलविले. ही जमिनजमीन त्या भागातील उत्तम शेतजमिनींपैकी होती. या काळात लिंकनचे वडील हे एक सन्मान्य नागरीक, यशस्वी शेतकरी व उत्तम सुतार होते. पुढे [[इ.स. १८१५]] साली जमिनीसंदर्भातील आणखी एका वादामुळे लिंकन कुटुंबाला या जमिनीवरूनही हलावे लागले. या सर्व त्रासास कंटाळून लिंकनच्या वडलांनी [[इंडियाना]] राज्यात हलण्याचा निर्णय घेतला. या राज्यातील जमिनीचे केंद्र सरकारने सर्वेक्षण केले असल्याने येथील जमिनींचे कागदपत्र अधिक स्पष्ट व विश्वासार्ह होते. पुढे अब्राहम लिंकनने सर्वेक्षण व वकिली शिकण्यामागे कदाचित या घटनांचा परिणामही असण्याची शक्यता आहे.
 
अखेर [[इ.स. १८१६]] साली, लिंकन सात वर्षाचा असताना त्याचे कुटुंब इंडियानामध्यीइंडियानामधील [[स्पेन्सर काउंटीकाऊंटी]] येथे हलले. लिंकनने हा हलण्यामागे आर्थिक परिस्थिती व केंटकीमधीलकेंचुकीमधील गुलामगिरीची पद्धत अशी दोन कारणे होती असे पुढे सांगितले आहे. लिंकन नऊ वर्षाचा असताना [[इ.स. १८१८]] साली त्याच्या आईचा दुधातून होणाऱ्या विषबाधेच्याझालेल्या आजारपणामुळेविषबाधेमुळे मृत्यू झाला. लवकरच लिंकनच्या वडिलांनी [[सारा बुश जॉन्स्टन]] हिच्याशी दुसरा विवाह केला. लिंकनच्या सावत्र आईने त्याचा स्वतःच्या मुलासारखाच मायेने सांभाळ केला.
 
आणखी आर्थिक व जमिनीशी निगडित अशा आणखी अडचणींनंतर [[इ.स. १८३०]] साल लिंकन कुटुंबीयांनी पुन्हा एकदा स्थलांतर केले व [[इलिनॉय]] राज्यातील [[मेकन काउंटीकाऊंटी]] येथे सरकारी जमिनीवर बस्तान हलविले. पुढील वर्षी बावीस वर्षाच्या लिंकनने स्वबळावर जगण्याचे ठरविले व डेंटन ओफुट या व्यापार्‍यासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्याचे काम [[न्यू सेलम]] ते [[न्यू ऑर्लिन्स|न्यू ऑर्लिअन्स]] येथे बोटीने माल वाहून नेण्याचे होते. असे मानले जाते की या काळात त्याने न्यू ऑर्लिअन्स येथे गुलांमांचा लिलाव पाहिला व ही घटना त्याच्या मनात आयुष्यभर घर करून राहिली.
 
त्याचे शालेय शिक्षण केवळ १८ महिने विविध शाळांमध्ये फिरत्या शिक्षकांकडून झाले. परंतु हातात पडेल ते पुस्तक वाचण्याच्या सवयीमुळे त्याचे स्वतःचे स्वतः बरेच शिक्षण झाले. [[बायबल]], [[विल्यम शेक्सपियर|शेक्सपियर]]चे लेखन, व इंग्लिश आणि अमेरिकन इतिहासाचा त्याने खोलवर अभ्यास केला. याच काळात त्याने अतिशय साधी अशी वक्तृत्व शैली कमावली. या भाषाशैलीमुळे अवघड भाषेतील भाषणे ऐकण्याची सवय असलेल्या श्रोत्यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसत असे. खाण्याकरितादेखील प्राणी मारण्याची कल्पना त्याला पसंत नसल्याने त्याने शिकार व मासेमारी यातही कधी रस घेतला नाही. त्याची शरीरयष्टी मजबूत व उंची भरपूर असून तो उत्तम दर्जाचा लाकूडतोड्या व कुस्तीपटू होता.
 
== मृत्यू ==
अब्राहम लिंकन १४ एप्रिल १८६५ रोजी [[वॉशिंग्टन डीसी]] येथील फोर्ड्सफोर्ड्‌स थिएटरमध्ये ‘अवर अमेरिकन कझिन’ नावाचे [[नाटक]] पाहण्यास गेले होते. तेव्हा त्यांच्या गॅलरीत मागील बाजूने [[जॉन विल्क्स बूथ]] नावाच्या अभिनेत्याने प्रवेश केला. बूथच्या खिशात डेरिंजर नावाचे लहानसे पिस्तूल होते. त्याच्या लहान आकारामुळे ते कोठेही लपवण्यास अगदी सोपे होते म्हणूनच बूथने ते शस्त्र निवडले होते. नाटकात एक विनोदी संवाद येईपर्यंत बूथ दबा धरून थांबला. हेतू हा, की संवादानंतरच्या हास्यकल्लोळात गोळीचा आवाज दडपला जावा. त्यानंतर बूथने अचानक लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. लिंकन तत्काळ कोमात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले. अचानक झालेल्या कल्लोळात बूथने लिंकन यांच्या सहकाऱ्यावर चाकूने वार केला आणि गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. त्यात त्याच्या घोटय़ाचेघोटfय़ाचे हाड मोडले., तरी तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पुढे बारा दिवसांत पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ठार मारले.<ref name="loks_अब्र">{{Cite websantosh | शीर्षक = अब्राहम लिंकन, वॅन गॉ यांचे ‘हत्या’रे! | अनुवादित शीर्षक = | लेखक = सचिन दिवाण | काम = लोकसत्ता | दिनांक = 3 फेब्रुवारी 2018 | ॲक्सेसदिनांक = 15-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/gun-that-shot-abraham-lincoln-and-vincent-van-gogh-1626046/ | भाषा = मराठी | अवतरण = बूथने अचानक लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. }}</ref>
 
 
== व्यावसायिक जीवन ==
लिंकनने त्याच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ [[इ.स. १८३०]] साली इलिनॉयच्या विधिमंडळाची निवडणूक लढून केला. या वेळी त्याचे वय २३ वर्षाचे होते. याच काळात त्याने इलिनॉयच्या सैन्यदलातही कॅप्टन म्हणून सेवानोकरी केली. या काळात त्याला युद्धास मात्र सामोरे जावे लागले नाही.
 
याच काळात त्याने बरेच लहान लहान व्यवसाय करण्याचे अयशस्वी प्रयत्नदेखील केले. त्याने दारुदारू विकण्याचा परवाना घेऊन व्हिस्की विकली. याच काळात त्याने [[सर विल्यम ब्लॅकस्टोन]]च्या [[इंग्लिश कायद्यावरील भाष्य]] या चार खंडाच्या पुस्तकातील दुसरा खंड वाचला. या पुस्तकाने प्रभावित होऊन त्याने स्वतःचे स्वतःच कायद्याचे शिक्षण घेतले. यानंतर १८३७ मध्ये त्याला इलिनॉय राज्यात वकिली करण्याची परवानगी मिळाली. याच वर्षी त्याने आपले बस्तान याच राज्यातील स्प्रिंगफील्ड गावी हलविले व [[स्टीफन टी. लोगन]] याच्याबरोबर वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. लवकरच तो या राज्यातील प्रतिष्ठीतप्रतिष्ठित व यशस्वी वकिलांपैकी एक बनला व त्याची आर्थिक परिस्थितीदेखील सुधारली.
 
अब्राहम लिंकनने [[इ.स. १८३४]]पासून इलिनॉय राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधी म्हणून काम केले. याच काळामध्ये तोत्याने [[व्हिग पक्ष (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)|व्हिग पक्षा]]चा सभागृहातील नेता म्हणुनही काम केलेहोता. त्याने [[इ.स. १८३७]] मध्ये विधिमंडळात गुलामगिरीच्या प्रथेचा विधिमंडळात पहिला निषेध केला. या वेळेस त्याने या प्रथेस अन्यायकारक व चुकीचे धोरण असे म्हटले.
 
लिंकनने [[इ.स. १८४१]] साली [[विल्यम हर्नडॉन]] या व्हिग पक्षाच्या सदस्याबरोबर वकिलीच्यावकिली व्यवसायास सुरुवातसुरू केली. या दोघांनीही [[इ.स. १८५६]] नव्यानेच सुरूस्थापन झालेल्या [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)|रिपब्लिकन पक्षा]]त प्रवेश केला.
 
== लग्न व अपत्ये ==
अब्राहम लिंकनने [[नोव्हेंबर]], [[इ.स.नोव्हेंबर १८४२]] रोजी ३३ वर्षाच्या वयात [[मेरी टॉड लिंकन|मेरी टॉड]] हिच्याशी विवाह केला. या दांपत्यास चार मुले झाली.
* [[रॉबर्ट टॉड लिंकन]] : जन्म : [[ऑगस्ट]], [[इ.स.ऑगस्ट १८४३]],; मृत्यू मृत्यु: [[जुलै २६]], [[इ.स.जुलै १९२६]].
* [[एडवर्ड बेकर लिंकन]] : जन्म : [[मार्च १०]], [[इ.स.मार्च १८४६]],; मृत्यू मृत्यु: [[फेब्रुवारी]], [[इ.स.फेब्रुवारी १८५०]].
* [[विल्यम वॉलेस लिंकन]] : जन्म : [[डिसेंबर २१]], [[इ.स.डिसेंबर १८५०]],; मृत्यू मृत्यु: [[फेब्रुवारी २०]], [[इ.स.फेब्रुवारी १८६२]].
* [[थॉमस टॅड लिंकन]] : जन्म : [[एप्रिल]], [[इ.स.एप्रिल १८५३]],; मृत्यू मृत्यु: [[जुलै १६]], [[इ.स.जुलै १८७१]].
 
लिंकनचा अखेरचा वंशज, त्याचा पणतुपणतू, रॉबर्ट बेकविथ हा [[डिसेंबर २४]], [[इ.स.डिसेंबर १९८५]] रोजी मरण पावला.
 
==अब्राहम लिखनवरील मराठी पुस्तके==
* अब्राहम लिंकन (ज्योत्स्ना चांदगुडे)
* अब्राहम लिंकन (प्रदीप पंडित)
* अब्राहम लिंकन ([[भा.रा. भागवत]])
* अब्राहम लिंकन (लक्ष्मण सूर्यभान)
* अब्राहम लिंकन (विजया ब्राह्मणकर, पद्मगंधा प्रकाशन)
* अब्राहम लिंकन (विनायक डंके)
* अब्राहम लिंकन (स्मिता लिमये)
* अब्राहम लिंकन चरित्र ([[बा.ग. पवार]])
* अब्राहम लिंकनच्या छान छान गोष्टी (बालवाङ्‌मय, बाबुराव शिंदे)
* फाळणी टाळणारा महापुरुष अब्राहम लिंकन ([[वि.ग. कानिटकर]])
* गुलामगिरीमुक्त देशाचे स्वप्न पाहणारा अब्राहम लिंकन (जाह्नवी बिदनूर)
 
लिंकनचा अखेरचा वंशज, त्याचा पणतु, रॉबर्ट बेकविथ हा [[डिसेंबर २४]], [[इ.स. १९८५]] रोजी मरण पावला.
 
== संदर्भ आणि नोंदी ==