"दयानंद सरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Dayananda Saraswati.jpg|thumb|स्वामी दयानंद सरस्वती]]
 
'''स्वामी दयानंद सरस्वती''' ([[जन्म : मोरबी, १२ फेब्रुवारी]] [[इ.स.१८२४; मृत्यू १८२४]]: [[मुंबई]], - [[३० ऑक्टोबर]], [[इ.स. १८८३]]) हे भारतीय समाजसुधारक व [[आर्य समाज]]ाचे संस्थापक होते. त्यांचे मूळ नाव मूळशंकर तिवारी होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे [[सत्यार्थ प्रकाश]] हे पुस्तक प्रसिद्ध आहे, दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मुळशंकर अंबाशंकर तिवारी असे आहे.
 
==कौटुंबिक माहिती==
महर्षी दयानंद सरस्वतींचा जन्म [[सौराष्ट्र|सौराष्ट्रातील]] [[मोरबी संस्थान|मोरबी संस्थानात]] अंबाशंकर नावाच्या औदिच्य ब्राह्मणाच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी होते. संन्यास घेतल्यावर त्यांनी दयानंद सरस्वती असे नाव यांनी धारण केले.
 
==ग्रांथिक कार्य==
[[वैदिक धर्म]]ाचा प्रचार करण्यासाठी यांनीदयानंदांनी १० एप्रिल १८७५, रोजी [[मुंबई]] येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदातीलवेदांतील तत्वज्ञानाचेतत्त्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ [[संस्कृत]] व [[हिंदी]] भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाशातप्रकाश ग्रंथात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर मतपंथांचेपंथमतांचे खंडनही यांनात्यांना करावे लागले. या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरीतासमजण्याकरिता यांनी "वेदभाष्य" लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर "संस्कारविधी" हा ग्रंथ लिहून [[सोळा संस्कार|सोळा संस्कारां]]चे वर्णन व प्रयोग यांनी दिले. "पंचमहायज्ञविधी" या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले. "गोकरुणानिधी" या ग्रंथात यांच्या अंत:करणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते.
 
==आर्य समाजाचे कार्य==
आर्य समाजाच्या तत्वांचातत्त्वांचा प्रचार ते प्रथम [[अहमदाबाद]], [[बडोदे]], [[पुणे]], मुंबई या ठिकाणी गेले त्यानंतर [[दिल्ली]] येथे भरणाऱ्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. यांनीदयानंदांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषत: [[पंजाब|पंजाबा]]त यांच्यात्यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला. शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.<ref>चित्राव सिद्धेश्वरशास्त्री,अर्वाचीन चरित्र कोश (१९४६)</ref>
 
==महर्षी दयानंद यांनी लिहिलेली पुस्तके==
* गोकरुणानिधी
* पंचमहायज्ञविधी
* वेदभाष्य (अपूर्ण)
* सत्यार्थ पर्काश
* संस्कारविधी
 
==दयानंदांची चरित्रे==
* दयानंद ([[अनंत ओगले]])
* दयानंद सरस्वती (प्रल्हाद कुळगेरी)
* स्वामी दयानंद सरस्वती : व्यक्ती विचार आणि कर्तृत्व (डॉ. जनार्दन वाघमारे)
* स्वामी दयानंद सरस्वती (मेघा अंबिके)
 
{{संदर्भनोंदी}}