"द्वादशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 4 langlinks, now provided by Wikidata on d:Q3631640
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे.अमावास्येनंतर बाराव्या दिवशी आली तर हिला शुक्ल द्वादशी आणि पौर्णिमेनंतर बाराव्या दिवशी आली तर हिला कृष्ण द्वादशी म्हणतात.
 
==वर्षभरातल्या काही महत्त्वाच्या द्वादश्या==
* ज्येष्ठ शुक्ल द्वादशी - [[संभाजी]] महाराज पुण्यतिथी
* ज्येष्ठ कृष्ण द्वादशी - [[निवृत्तिनाथ]] पुण्यतिथी
* श्रावण कृष्ण द्वादशी - संत सेना महाराज पुण्यतिथी
* अश्विन कृष्ण द्वादशी - गोवत्स द्वादशी ([[वसुबारस]]), गुरुद्वादशी
* कार्तिक शुद्ध द्वादशी - चातुर्मास समाप्ती
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/द्वादशी" पासून हुडकले