"धनाजी जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''धनाजी जाधव''' ([[इ.स. १६५०]] - [[इ.स. १७०८]]) हे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते. त्यांनी [[छत्रपती संभाजीराजे भोसले|संभाजी महाराजांच्या]] तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली. संताजीशी झालेल्या युद्धामध्ये यांच्याकडून संताजी मरण पावले. त्‍यानंतरपावल्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराक्रम केला. श्रीवर्धनश्रीवर्धनहून सातारला आलेल्या बाळाजी भट व त्याच्या कुटूंबालाकुटुंबाला आधार देण्याचे काम धनाजी जाधव यांनी केले. धनाजी जाधव यानी शाहुमहाराजांकडेशाहूमहाराजांकडे शिफारस केल्यामुळेच बाळाजी भटाला प्रथम पेशवाईची सूत्रे मिळाली.
 
==चरित्रे==
* [[सदाशिव शिवदे]] यांनी धनाजी जाधव यांचे चरित्र लिहिले आहे.
* सेनापती धनाजी जाधव (चरित्र, लेखक - प्रा. डॉ. उत्तम हनवते)
 
{{DEFAULTSORT:जाधव,धनाजी}}