"वाडा तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७१:
{{गल्लत|वाडा, पुणे जिल्हा|वाडा, पालघर जिल्हा|वाडा (इमारत)}}

{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वाडा शहरात नगरपंचायत आहे.

(1). हा तालुका पालघर जिल्ह्याचे भाताचे कोठार म्हणून गणला जातो.

(2). तालुक्यात पिकणारा वाडाकोलम 'हा तांदूळ महाराष्ट्रभर आपला दर्जा टिकवून आहे.

(3). येथे भात कापणीनंतर वाफशावर' काशाळ' नावाच्या तिळाची लागवड केली जाते.

(4). येथील शेतकरी उडीद, तूर, मूग, वाल, पावटा, राई, करडई, हरभरा इ.इत्यादी कडधान्यकडधान्ये मोठ्या प्रमाणात घेतात.

(5). वाडा तालुक्याच्या बाजूनेबाजूला तानसा, भातसा, मोडकसागरलोअर, मध्य व अप्पर वैतरणा ही मुंबई, ठाणे यांसाठीशहरांसाठी पाणीपुरवठा करणारी महत्वपूर्णमहत्त्वाची धरणंधरणे आहेत.

(6). या तालुक्याच्या जवळील पिंजाळ नदीवर गारगाई धरणांचंधरणाचे काम प्रगतीपथावरप्रगतिपथावर आहे.

(7). महाराष्ट्रातील फटाक्यांसाठी सवाॅतमोठीसर्वात मोठी घाऊक बाजारपेठ वाडा येथे आहे.

(8). तालुक्यातील कूडूसकुडूस येथे 100वषाॅची१०० वर्षांची परंपरा असणारा (ऊरूसउरूस) वाषाॅकवार्षिक बाजार दरवर्षी भरतो.

(9). या तालुक्यात इ. स.च्या 5 पाचव्या6 व्यासहाव्या शतकात 60६० फूटX२७ फूट -लांबीरुंदीचे 27कोरीव फूट लांबीरूदीचे कोरीवकामकाम असलेले खंडेश्वर मंदीराचेमंदिराचे पुरातन अवशेष होते. तसातसाच असणारा शिलालेख मुंबईतील म्यूझीयम मध्येम्युझियममध्ये आहे.

(10१०)तालूक्यातील. तालुक्यातील मांगरूळ गावी बिटीशकालीनबिटिशकालीन सैनिकी तळाचे अवशेष मिळाले आहेत.

(11११). 'साखरशेत 'हे तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.

(12१२). कोलीम सरोवर हा या गावाजवळगावाजवळील डोंगरावर असणारा तलाव आहे.

(13१३). 'घोडमाळ 'या गावी घोडे बांधण्याचा तळ (माळ) होता. ज्याचे अवषेश आजही शेतकऱ्यांना मिळतातदिसतात.

(14१४). तालुक्यातील कोहोज किल्ला, तिळसेश्वर मंदीर, परशुराम मंदीरमंदिर - गुंज, हातोबा देवस्थान यांचा प्रेक्षणीय स्थळांमध्ये उल्लेख करता येतो.

(15१५). तालुक्याच्या बाजूला तानसा धरण व अभयारण्य, वजेश्र्वरी माता मंदिर व गणेशपुरी - श्री. नित्यानंद महाराज आश्रम, गरम पाणी कुंड ही ठाणे जिल्ह्यात येणारी पयॅटनपर्यटन स्थळे आहेत.

{{विस्तार}}
{{पालघर जिल्ह्यातील तालुके}}

वाडा शहर नगरपंचायत आहे.

[[वर्ग:पालघर जिल्ह्यातील तालुके]]