"रामचंद्र दत्तात्रेय रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
 
==शिक्षण==
[[पुणे|पुण्यापुण्यातील]]तील [[डेक्कन कॉलेज]] येथे त्यांचे शिक्षण झाले. १९१४ साली त्यांनी एम. ए. ही पदवी प्राप्त केली.
 
==कारकीर्द==
ओळ २०:
रा.द. रानडे यांनी थिओसॉफी (ब्रह्मविद्या),तत्त्वज्ञान अशा विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे पाथवे टू गॉड हे पुस्तक इंगजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून प्रसिद्ध झाले आहे.[[समर्थ रामदास स्वामी|समर्थ रामदासां]]च्या विचारांवर आधारित रामदास वचनामृत हे त्यांचे मराठी भाषेतील पुस्तक आहे. ग्रीक तत्त्वज्ञानाचा अभ्यास असल्याने रानडे यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार करताना त्याला [[मानसशास्त्र]] या विषयाची जोडही दिलेली दिसून येते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=1_fWAAAAMAAJ&q=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%87&dq=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%87&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjwv56RmMXfAhWZb30KHZMgBOQQ6AEINjAC|title=Professor R.D. Ranade: As a Mystic|last=Kulakarṇī|first=Padmā|date=1986|publisher=Shri Gurudev Ranade Samadhi Trust|language=en}}</ref>
[[उपनिषदे|उपनिषदे,]] [[मराठी संत]]साहित्य यांवरही रानडे यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=Y3YpAAAAYAAJ&q=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%87&dq=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%87&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjwv56RmMXfAhWZb30KHZMgBOQQ6AEILzAB|title=Jñānadevī, navavā adhyāya|last=Jñānadeva|date=1967|language=hi}}</ref>
 
गुरुदेव रानडे यांचे त्यांचे आत्मचरित्र लिहिले आहे. वि.चिं केळकर यांनी त्यावर एक अभ्यासात्मक पुस्तक लिहिले आहे.
 
==सन्मान==
Line २५ ⟶ २७:
 
==रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांची इंग्रजी-मराठी ग्रंथ संपदा==
* Autobiography of Gurudev R.D. Ranade : A Discovery (विनायक चिंतामण केळकर)
* [https://archive.org/stream/A.Constructive.Survey.of.Upanishadic.Philosophy.by.R.D.Ranade.1926.djvu/A.Constructive.Survey.of.Upanishadic.Philosophy.by.R.D.Ranade.1926#page/n11/mode/2up Constructive Survey of Upanishadic Philosophy] (इंग्रजी)
* History of Indian Philosophy : The Creative Period (इंग्रजी, सहलेखक - श्रीपाद कृष्ण बेलवलकर)
* Indian Mysticism : Mysticism In Maharashtra - History Of Indian Philosophy - (इंग्रजी, सातवा खंड)
* [https://archive.org/stream/A.Constructive.Survey.of.Upanishadic.Philosophy.by.R.D.Ranade.1926.djvu/A.Constructive.Survey.of.Upanishadic.Philosophy.by.R.D.Ranade.1926#page/n11/mode/2up Constructive Survey of Upanishadic Philosophy] (इंग्रजी)
* तुकाराम
* Pathway to God (इंग्रजी-मराठी)
* Mysticism in India : The Poet-Saints of Maharashtra (इंग्रजी)
* Mysticism in Maharashtra : Indian Mysticism (इंग्रजी)
* History of Indian Philosophy : The Creative Period (इंग्रजी, सहलेखक - श्रीपाद कृष्ण बेलवलकर)
* Jnaneshwar : The Guru's Guru
 
==बाह्य दुवे==
*[http://www.gurudevranade.com/home.html गुरुदेव रानडे आश्रम, निंबाळ या संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.scribd.com/doc/13501514/2001- गुरूदेवगुरुदेव विशेषांक]
* [http://www.sahityasagarsangli.com/index.php?option=com_content&task=view&id=353&Itemid=136 गुरुदेव रानडे स्मरणिका]