"गोपाळ गणेश आगरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८१:
==गो.ग. आगरकर ह्यांनी लिहिलेली पुस्तके आणि त्यांच्याबद्दल लिहिली गेलेली पुस्तके==
# आगरकर दर्शन <ref>[http://boltipustake.blogspot.com/2008/01/my-first-marathi-audio-book-agarkar.html ऑडिओ पुस्तक]</ref>
# 'आगरकर व्यक्ती आणि विचार'विचा (लेखक वि.स. खांडेकर)
# आगरकर-वाङ्मय. खंड १ ते ३. (संपादक : म. गं. नातू. दि. य. देशपांडे)
# गॊपाळगोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र (प्रा. [[अविनाश कोल्हे]])
# गोपाळ गणेश आगरकर - निवडक लेखसंग्रह. लेखक गो. ग. आगरकर. प्रकाशक : प्रतिमा प्रकाशन
# गोपाळ गणेश आगरकर. लेखक, संपादक - प्रा. ग.प्र.प्रधान.
# टिळक आणि आगरकर (नाटक). लेखक - [[विश्राम बेडेकर]]
# डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस (लेखक गो.ग. आगरकर)
# द्रष्टा (आगरकरांच्या आयुष्यावर व समाजकार्यावर लिहिलेले नाटक, लेखिका - माधुरी आठवले, पहिला प्रयोग - १७-६-२०१७ ??)
# ’वाक्य विश्लेषण’ हा व्याकरण ग्रंथ, लेखक गो.ग. आगरकर
# ’विकार विलसित’ हे शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठी भाषांतर : लेखक गो. ग. आगरकर.
# वाक्यमीमांसा आणि वाक्यांचें पृथक्करण लेखक गो.ग. आगरकर
# श्रेष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, लेखिका : कुसुम बेदरकर; प्रकाशक : अस्मिता प्रकाशन(पुणे); प्रकाशन तिथी : नोव्हेंबर २००९
# ’सुधारकातील निवडक निबंध’ लेखक गो.ग. आगरकर