"मनमोहन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख मनमोहन सिंग वरुन मनमोहनसिंग ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
}}
 
डॉ.'''मनमोहन सिंग''' (मराठी लेखनभेद: '''मनमोहनसिंग''' ; [[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਮਨਮੋਹਨ ਸਿੰਘ ; [[रोमन लिपी]]: ''Manmohan Singh'') (सप्टेंबरजन्म २६: गाह-पंजाब, इ.स.आता पाकिस्तान, २६ सप्टेंबर १९३२;) [[गाह]],हे [[पश्चिम२२ पंजाब]],मे [[ब्रिटिश भारत]]२००४पासून २६ -मे हयात) हे२०१४पर्यंत) [[भारताचे पंतप्रधान|भारताचे १४वे पंतप्रधान]] (मे २२, इ.सहोते. २००४हे पासून१४वे मे २६, इ.स. २०१४ पर्यंत)पंतप्रधान होते. हेते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य असून [[राज्यसभा|राज्यसभेत]] सध्या [[आसाम|आसामचे]] प्रतिनिधित्व करतात. हेयापूर्वी भारताचेते पहिले [[शीख]] धर्मीय पंतप्रधान होते. यापूर्वी हे इ.स. १९९१ साली [[पी.व्ही. नरसिंहराव]] मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्रीहीअर्थमंत्री होते. त्या काळात यांनीत्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे यांचीत्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.{{संदर्भ हवा}}
 
== आरंभिक जीवन ==
त्यांचामनमोहनसिंगांच्या जन्म [[सप्टेंबर 21]], [[इ.स. १९३२]] रोजी [[गाह]], [[पश्चिम पंजाब]] (आता [[पाकिस्तान]] मध्ये) झाला. त्यांच्या बडिलांचेवडिलांचे नाव गुरुमुख सिंग आणि आईचे नाव अमृत कौर. मनमोहन सिंग हे [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रात]] उच्चशिक्षित आहेत. त्यांनी [[पंजाब विद्यापीठ]], [[केंब्रिज विद्यापीठ]] आणि [[ऑक्सफर्ड विद्यापीठ]] येथून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] ''व्यापार आणि विकास'' विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमंत्री [[ललित नारायण मिश्रा]] यांनी मनमोहनसिंगांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.{{संदर्भ हवा}}
 
==जीवनक्रम==
* सन १९५७ ते १९६५ - [[चंदीगड]]मधील [[पंजाब]] विश्वविद्यालयात प्राध्यापक.
* इ.स. १९६९-१९७१ - [[दिल्ली]] स्कूल ऑफ इकोनॉमिक्सइकाॅनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक.
* इ.स. १९७६ - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात मानद प्राध्यापक.
* इ.स. १९८२ से १९८५ [[भारतीय रिझर्व बँक|भारतीय रिझर्व्ह बँकेचे]] गव्हर्नर.
* इ.स. १९८५ से १९८७ – [[भारताचा योजना आयोग|भारताचा योजना आयोग]ाचे उपाध्यक्ष.
* इ.स. १९९० से १९९१ - [[भारतीय]] प्रधानमंत्र्यांचेपंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार.
* इ.स. १९९१ - [[नरसिंह राव]] यांच्या नेतृत्वातील [[काँग्रेस]] सरकारमध्ये अर्थमंत्री.
* इ.स. १९९१ – [[आसाम]]मधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
* इ.स. १९९५ – दुसर्‍यादुसऱ्या वेळी [[राज्यसभा]] सदस्य
* इ.स. १९९६ - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
* इ.स. १९९९ - दक्षिण दिल्लीमधून [[लोकसभा]] निवडणूक लढले पण त्यात हरले.
* इ.स. २००१ – तिसर्‍यातिसऱ्या वेळी [[राज्यसभा]] सदस्य आणि विरोधी पक्ष नेता
* इ.स. २००४ – भारताचे पंतप्रधान
 
या शिवाय त्यांनी [[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी]] आणि [[आशियायी विकास बँक]] यांच्या विकासातविकासांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.{{संदर्भ हवा}}
 
==मनमोहन सिंग यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके==
ओळ ५४:
 
==चित्रपट==
* दि अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर (हिंदी, दिग्दर्शक : विजय गुट्टे){{संदर्भ हवा}} : या चित्रपटात [[अनुपम खेर]] मनमोहनसिंगांची भूमिका करत आहेत. ह्या सिनेमात काँग्रेसवर आणि गांधी घराण्यावर टीका केलेली असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला काँग्रेस पक्षाने विरोध केला आहे.
काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी या सिनेमाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ११ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा कोर्टाच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हे आहेत.