"अरुण टिकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = १ फेब्रुवारी १९४४
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = १९ जानेवारी २०१६
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र =
ओळ २२:
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = चिंतामण रामचंद्र टिकेकर
| आई_नाव =
| पती_नाव =
ओळ ३२:
}}
 
'''अरुण चिंतामण टिकेकर''' ([[जन्म : १ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४४]]; -मृत्यू : [[१९ जानेवारी]], [[इ.स. २०१६]]) हे लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे संपादक होते. [[माधव गडकरी]] यांच्यानंतर टिकेकर या पदावर होते. त्यापूर्वी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या १५० वर्षांचा इतिहास लिहिण्याच्या कामगिरीवर होते. त्याच सुमारास ते [[महाराष्ट्र टाइम्स]]मध्ये [[उपसंपादक]] होते. नंतर ते [[लोकमत]] या वृत्तपत्रात गेले.
 
टिकेकरांचे आजोबा [[रामचंद्र विनायक टिकेकर]] हे [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांच्या]] [[केसरी (दैनिक)|केसरी]]त ''धनुर्धारी'' या [[टोपणनावानुसार मराठी लेखक|टोपणनावाने]] सदर लिहित. ते केसरीचे पहिले स्तंभलेखक असल्याचा उल्लेख डॉ. [[य.दि. फडके]] यांनी केला होता. टिकेकर यांचे काका [[श्रीपाद रामचंद्र टिकेकर]] हे ''मुसाफिर'' [[टोपणनावानुसार मराठी लेखक|टोपणनावाने]] लिहीत तर वडील [[चिंतामण रामचंद्र टिकेकर]] हे ''दूत'' या [[टोपणनावानुसार मराठी लेखक|टोपणनावाने]] लिहीत. कदाचित, त्यामुळेच सदरलेखन आण‌ि [[टोपणनावानुसार मराठी लेखक|टोपणनावे]] यात टिकेकरांना विशेष रस होता. स्वतः अरुण टिकेकर हे ''दस्तुरखुद्द'', ''टिचकीबहाद्दर'' अशा अनेक नावांनी सदरलेखन करीत.
ओळ ७३:
==गौरव==
* जीवनगौरव पुरस्कार समितीचे अध्यक्षपद
* [[दिल्ली]] येथील लायब्ररी ऑफ काँग्रेसमधील मराठी वाङ्मय विभागाचे संपादक.
 
==इतर==
* अरुण टिकेकर यांच्या नावाने मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने 'डाॅ. अरुण टिकेकर प्रगत अभ्यास केंद्र' स्थापन केले आहे. हे केंद्र इ.स.२०१७ सालापासून सांस्कृतिक विषयात संशोधन क्षेत्रात काम करणारे अभ्यासक वा विद्यार्थी यांना दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी 'डाॅ. टिकेकर अभ्यासवृत्ती' देते.
 
 
==बाह्य दुवे==