"सुचिता खल्लाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुचिता खल्लाळ ह्या एक मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. त्या अौरंग...
(काही फरक नाही)

१९:२५, २६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

सुचिता खल्लाळ ह्या एक मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. त्या अौरंगाबादला राहतात.

सुचिता खल्लाळ यांची पुस्तके

  • तहहयात (कवितासंग्रह)
  • पायपोळ (५१ कवितांचा संग्रह)
  • प्रलयानंतरची तळटीप (कवितासंग्रह)
  • स्त्री कवितेचं भान - काल आणि आज (समीक्षा ग्रंथ)


सुचिता खल्लाळ यांना मिळालेले पुरस्कार

  • 'प्रलयानंतरची तळटीप' या काव्यसंग्रहाला कणकवली येथील आवानओल प्रतिष्ठानचा डॉ. वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कार.