"रवींद्र दामोदर लाखे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा, बांधणी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''रवींद्र दामोदर लाखे''' मराठी एक कवी आणि नाट्यदिग्दर्शक आहेत. हे [[कल्याण]]च्या मिति-चार कल्याण या नाट्यसंस्थेचे संस्थापक आहेत. त्यांचा ''जिव्हार'' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी ''समतोल'', ''पगला घोडा'', ''वस्तू'', ''प्रेमच म्हणू याला हवं तर'', ''अगदीच शून्य'', ''सावित्री'' या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.
 
==रवींद्र दामोदर लाखे यांचे साहित्य==
* अवस्थांतराच्या कविता (कवितासंग्रह)
* जिव्हार (कवितासंग्रह)
* संपर्कक्षेत्राच्या बाहेर (कवितासंग्रह)
 
रवींद्र लाखे यांच्या कवितांच्या परीक्षणासाठी [https://www.loksatta.com/lekha-news/article-about-recently-published-poetry-collection-book-1787315/ येथे वाचावे.]
 
{{DEFAULTSORT:लाखे, रवींद्र दामोदर}}