"अनंत सामंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अनंत सामंत हे एक मराठी लेखक आहेत. ==अनंत सामंत यांनी लिहिललेली पु...
(काही फरक नाही)

१४:४७, २५ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

अनंत सामंत हे एक मराठी लेखक आहेत.

अनंत सामंत यांनी लिहिललेली पुस्तके

  • अश्वत्थ (कादंबरी)
  • एक ड्रीम..., मायला ! (कथासंग्रह)
  • एम टी आयवा मारू (कादंबरी)
  • ऑक्टोबर एण्ड (कादंबरी)
  • Aiwa Maru (मूळ मराठी कादंबरी - एम टी आयवा मारू; इंग्रजी अनुवादक - प्रशांत पेठे)
  • ओश्तोरीज (कादंबरी)
  • एका शहराचं शूटिंग (कथासंग्रह)
  • किबुत्झमधला डॅनी इथे आला होता (कथासंग्रह)
  • के फाईव्ह (कादंबरी)
  • त्रिमाकासी मादाम! (कादंबरी)
  • दाद चौकट आण बोटं (कथासंग्रह)
  • दृष्टी (कादंबरी)
  • बायपासचे दिवस (आरॊग्यविषयक)
  • बेलिन्दा (कथासंग्रह)
  • मितवा (कादंबरी)
  • लांडगा (कादंबरी)
  • लिलियनची बखर (ऐतिहासिक)

हेही वाचावे