"नरेंद्र चपळगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर''' हे [[मुंबई उच्च न्यायालय|मुंबई उच्च न्यायालयाच्या]] औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते [[लातूर]]च्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते [[गरवारे पॉलिएस्टर लिमिटेड]]चे स्वतंत्र अकार्यकारी निदेशक आहेत.
 
चपळगावकर ''नरहर कुरुंदकर न्यासा''चे एक ट्रस्टी आहेत. ते [[औरंगाबाद]] येथे वास्तव्यास असतात.
ओळ ५:
चपळगावकर वृत्तपत्रांतून लेख लिहितात. उदा० 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२च्या अंकात त्यांचा ''खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख प्रसिद्ध झाला.
 
==चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके==
* आठवणीतले दिवस
* कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
ओळ २९:
 
==सन्मान आणि पुरस्कार==
* पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ रोजी झालेल्या १३व्या [[राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद.
* सन २००३ मध्ये [[मराठवाडा साहित्य परिषद]]ेच्या माजलगाव शाखेने मसापच्या विभागीय [[मराठवाडा साहित्य संमेलन]]ाचेाच्या ([[शिवार साहित्य संमेलन]]ाचे) आयोजन केले होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
* २६वे मराठवाडा साहित्य संमेलन २००४ साली माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले.या संमेलनाचेसंमेलनाचेही अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर होते.
* भैरुरतन दमाणी पुरस्कार (२०११)
* प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (२०१८)
* औरंगाबाद येथे १३-१४ मार्च २०१४ या तारखांना झालॆळ्या ९व्या [[जलसाहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद.
 
{{DEFAULTSORT:चपळगावकर, नरेंद्र}}