"साहित्यिक कलावंत संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
* १६वे संमेलन पुण्यात २५-२६ डिसेंबर २०१६ या काळात झाले; प्राचार्य [[द.ता. भोसले]] संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे उद्‌घाटन डॉ.[[अक्षयकुमार काळे]] यानी केले. या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी [[नागनाथ कोत्तापल्ले]] यांच्या हस्ते लेखिका [[मल्लिका अमर शेख]] यांना साहित्य क्षेत्रातील वाग्यज्ञे साहित्य पुरस्कार आणि अभिनेत्री [[मृणाल कुलकर्णी]] यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
* १७वे संमेलन पुण्यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात २४-२५ डिसेंबर २०१७ या कालावधीत झाले. मराठीचे माजी प्राध्यापक डाॅ. [[निशिकांत मिरजकर]] हे संमेलनाध्यक्ष होते. या २५व्या संमेलनात विंदा दर्शन, चित्रांगण, ग्रंथोत्सव, सांस्कृतिक राष्ट्रवाद (चर्चा), काव्यांजली वगैरी कार्यक्रम होते. संमेलनात डॉ.. [[गिरीश ओक]] आणि [[अशोक नायगावकर]] यांना वाग्यज्ञे पुरस्कार प्रदान झाले. संमेलनाचे आयोजन दिलीप बराटे यांनी केले होते.
* १८वे संमेलन पुणे येथे २३-२४ डिसेंबर २०१८ या तारखांना झाले. [[फ्रान्सिस दिब्रिटो]] संमेलनाध्यक्ष होते.