"मराठवाडा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
* २१ व २२ मार्च २०१५ या दिवशी मराठवाडा [[शेतकरी साहित्य संमेलन]] संयोजन समितीच्या वतीने नांदेड येथे मराठवाडास्तरीय शेतकरी साहित्य संमेलन झाले..
 
* ८वे मराठवाडा साहित्य संमेलन १९५२ साली [[उदगीर]] येथे झाले होते. त्यानंतर [[उदगीर]]ला २०१८ साली हे संमेलन झाले.
 
* १९८८ साली झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[यू.म. पठाण]] होते.
* [[लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी]] हे २१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
ओळ २७:
* औरंगाबाद-मराठवाडा साहित्य परिषदेचे ३८वे मराठवाडा साहित्य संमेलन अंजिठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या सोयगाव येथे २०१६ सालात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झाले. संमेलनाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे होते.
* ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे २४ आणि २५ डिसेंबर २०१७ या काळात झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी होते. या संमेलनाचे उद‍्घाटन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (पालवे) यांच्या हस्ते झाले.
* ४०वे मराठवाडा साहित्य संमेलन [[उदगीर]] येथे २२ ते २५ डिसंबर २०१८ या कालावधीत झाले. संमेलनाध्यक्ष डाॅ. ऋषिकेश कांबळे होते. यापूर्वी [[उदगीर]]ला १९५२ साली ८वे संमेलन झाले होते.
 
 
Line ३४ ⟶ ३५:
* [[बीड]] येथे ४थे [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]] २ व ३ फेब्रुवारी २०१३ या काळात झाले. ज्येष्ठ लेखिका मथू सावंत या संमेलनाध्यक्षपदी होत्या.
* ५वे [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]] सिंधफणानगरी ([[माजलगाव]]) येथे १-२ फेब्रुवारी २०१४ या काळात झाले संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. [[ललिता गादगे]] होत्या.
 
* मराठवाडा साहित्य संमेलनाचा हिस्सा असलेले शिक्षकशाखा साहित्य संमेलन [[उदगीर]] येथे २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले. डाॅ. संजीवनी तडेगावकर संमेलनाध्यक्षा होत्या.