"कोकण मराठी साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९:
*१०वे - [[उल्हासनगर]] ([[इ.स. २००७]]), संमेलनाध्यक्ष डॉ. [[म.सु. पाटील]]
*११वे - [[मालगुंड]] ([[इ.स. २००८]]), संमेलनाध्यक्ष [[विश्वास पाटील]]
*१२वे - [[बेळगाव]] ([[इ.स. २००९]]), संमेलनाध्यक्ष डॉ. [[भालचंद्र मुणगेकर]]https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6&action=edit
*१३वे - [[रोहे]] ([[इ.स. २०११]]), संमेलनाध्यक्ष [[दिनकर गांगल]]
*१४वे - [[दापोली]] (७ ते ९ डिसेंबर, [[इ.स. २०१२]]). संमेलनाध्यक्ष अशोक नायगावकर
ओळ ८१:
ई) कोकणभूषण [[पुरस्कार]] :-
कोमसापतर्फे दरवर्षी कोकणभूषण हा सर्वोच्च [[पुरस्कार]] देण्यात येतो.
 
==इ.स. २०११-१२साठीचे कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्‌मयीन [[पुरस्कार]] ==
* अनंत काणेकर स्मृति ललित गद्य [[पुरस्कार]] : सूर्यकांत मालुसरे यांच्या ’आधण आणि विसावण’ला
Line १२७ ⟶ १२८:
==इ.स. २०१५ साठी कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्‌मयीन [[पुरस्कार]]==
मुंबईत होणार्‍या ‘कोमसाप’च्या तीन दिवसांच्या साहित्य संमेलनात २२ नोव्हेंबर २०१५ रोजी देण्यात येणारे पुरस्कार (पाच हजार रुपये व तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे)
* कादंबरी- [[र.वा. दिघे]] स्मृती पुरस्कार-[[अशोक समेळ]] (मी अश्वत्थामा चिरंजीव), [[वि.वा. हडप]] स्मृती विशेष पुरस्कार-प्रा. चंद्रकांत मढवी (उधळ्या)
* कथासंग्रह – [[वि.सी. गुर्जर]] स्मृती पुरस्कार-स्टीफन परेरा (पोपटी स्वप्न), विद्याधर भागवत स्मृती विशेष पुरस्कार मनीष पाटील (माह्यावाल्या गोष्टी)
* कविता- [[आरती प्रभू]] स्मृती पुरस्कार-शशिकांत तिरोडकर (शशिबिंब), वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार-रेखा कोरे (वास्तवाच्या उंबरठ्यावर)