"जनसाहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
* ३रे : विदर्भ जनसाहित्य संमेलन, नरखेड(नागपूर जिल्हा); १०-१०-१९९८; संमेलनाध्यक्ष डॉ.किशोर सानप
* ४थे अखिल भारतीय मराठी जनसाहित्य संमेलन, १९९०; भंडारा, अध्यक्ष - आनंद यादव
* ४थे जनसाहित्य संमेलन : लाखनी (भंडारा), संयोजक प्रा.द.सा. बोरकर
* ७वे मराठी जनसाहित्य संमेलन वरुडवरूड येथे २००२ मध्ये. अध्यक्ष - तुळशीराम काजे
* अखिल भारतीय जनसाहित्य परिषदेतर्फे भरलेले १ले राष्ट्रसंतप्रणीत जनसाहित्य संमेलन : गुरुकुंज मोझरी (जिल्हा अमरावती), ७-१०-२००९, संमेलनाध्यक्ष डॉ.किसन पाटील
* जनसाहित्य संमेलन : यावली शहीद(जिल्हा अमरावती),२६-४-२००९,संमेलनाध्यक्ष प्राचार्य वेरुळकर
* जनसाहित्य संमेलन : अमरावती, संमेलनाध्यक्ष डॉ.भा.ल.भोळे
* जनसाहित्य संमेलन : धनवटे नॅशनल काॅलेज (नागपूर), संमेलनाध्यक्षा - [[अमृता प्रीतम]]
 
१. मराठी जनसाहित्य परिषदेचे (२०१२ साली असलेले) कार्याध्यक्ष डॉ.सुभाष सावरकर आणि सरचिटणीस डॉ. नीळकंठ मेंढे आहेत. ही प्रकाशनसंस्था पुस्तके प्रकाशित करते