"विवेक गोविलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विवेक गोविलकर हे एक मराठी बिझिनेसमन आहेत. त्याशिवाय ते लेखकही आह...
(काही फरक नाही)

१०:०९, २० डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

विवेक गोविलकर हे एक मराठी बिझिनेसमन आहेत. त्याशिवाय ते लेखकही आहेत. काॅर्पोरेट जगातील अनुभव हा त्यांच्या लेखनाचा प्रामुख्याने विषय असतो.

विवेक गोविलकर यांची पुस्तके

  • The Takeover (इंग्रजी)
  • पाऊल वाजे (काॅर्पोरेट जगातील जीवनशैलीचे आणि ताणतणावांचे दर्शन घडवण्याऱ्या वेधक कथांचा संग्रह)
  • युनायटेड आयर्न अँड स्टील (कादंबरी)
  • हा ग्रंथसागरू येव्हडा