"अमित बिडवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. अमित बिडवे हे अस्थिरोग शल्य चिकित्सक असून एक मराठी लेखक आहेत. त्यांचे वडील एक यशस्वी डाॅक्टर होते. अमित बिडवे ह्यांचेह्यांचा रुग्णालयदवाखाना दौंडमध्ये आहे, त्यामुळे ते रोज पुणे-दौंड-पुणे असा प्रवास करतात. अनुभवकथन, व्यक्तिचित्रण हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.. पुण्याच्या के.ई.एम.मध्ये विद्यार्थी असताना त्यांना उत्कृष्ट निवासी डॉक्टरचा पुरस्कार मिळाला होता.
 
==डॉ. अमित बिडवे यांची पुस्तके==
* छंदचित्रे
* दिल..दोस्ती... डॉक्टरी (या पुस्तकाला वत्सला बाळकृष्ण अंबाडे साहित्य पुरस्कार मिळाला आहे.)
* दौंड पुणे शटल - अ जर्नी विदिन (प्रकाशन तारीख ३० मे २०१०)
* व्हॉट्स अप ? (कादंबरी)
* सेमी प्रायव्हेट रूम (कादंबरी)