"चंदू बोर्डे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
}}
 
चंदू बोर्डे (जन्म : पुणे, २१ जुलै १९३४) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये इ.स. १९६९पर्यंत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
 
 
==चंदू बोर्डे यांना मिळालेले पुरस्कार==
* सोलापूरच्या दमाणी पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार (फेब्रुवारी २०१६)
* पुण्याच्या हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे जीवनगौरव पुरस्कार (डिसेंबर २०१८)
* पद्मभूषण (२००२)
* अर्जुन पुरस्कार
 
 
 
[[वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|बोर्डे, चंदू]]
[[वर्ग:भारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू]]