"श्रीरंग अरविंद गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मराठी लेखक
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|श्रीरंग गोडबोले|}} डाॅ. श्रीरंग अरविंद गोडबोले हे एक वैचार...
(काही फरक नाही)

१६:४०, १९ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

डाॅ. श्रीरंग अरविंद गोडबोले हे एक वैचारिक लिखाण करणारे मराठी लेखक आहेत. ते व्यवसायाने डाॅक्तर आहेत.

डाॅ. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके

  • अहिंदू लोकसंख्येचा विस्फोट
  • जिहाद : निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धान्त (अनुवादित; मूळ लेखक - सुहास मजुमदार, सहअनुवादक - शरद मेहेंदळे, डॉ. श्रीरंग गोडबोले
  • जीवनसत्त्वे (सहलेखक - अरविंद सदाशिव गोडबोले)
  • बौद्ध- मुस्लिम संबंध आजच्या संदर्भात
  • मधुमेह (सहलेखक - अरविंद सदाशिव गोडबोले)
  • म्याँव (स्त्रीपात्रविरहित एकांकिका)
  • वृद्ध आणि त्यांचे प्रश्न (सहलेखक - अरविंद सदाशिव गोडबोले)