"इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला विश्वकोशीय शैलीत आणण्याची गरज आहे.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{बदल}}
{{संदर्भहीन लेख}}
'''इस्लाम धर्म''' हा एक [[अब्राहमिक धर्म]] असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना [[हजरत मुहम्मद पैगंबर]] यांनी [[इ.स. ६१०|६१०]] साली [[सौदी अरेबिया]]च्या [[मक्का]] या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना [[मुसलमान]] म्हटले जाते, ज्यांची जगभरातील संख्या आजमितीस साधारपणे १६० कोटी (जगाच्या एकूण संख्येच्या २३%) आहे. लोकसंख्येनुसार ([[ख्रिश्चन]] व [[बौद्ध]] धर्मानंतर) जगातील तिसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील १४ कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे.
 
== इस्लामची तत्त्वे ==
*अल्लाह् अल्लाह हा एकच ईश्वर असून कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही. ( ला इल्ह् हिल्लल्लाह् )
* मुहम्मद हे अल्लाह्अल्लाह शेवटचे प्रेषित आहेत. (महम्मदे रसूल-अल्लाह)
* दिवसातुन् दिवसातून् पाच वेळा नमाज पढणे
* आयुष्यातून एकदा मक्केला भेट देणे. (हज)
* आपल्या मिळकतीतील १/४० मिळकत गोरगरीबांसाठीगोरगरिबांसाठी दान करणे. (जकात)
कल्मा, रोजा,नमाज्,जकात्,हज्,ही पाच् तत्वे इस्लाम् मधे मह्त्वाचि मानली जातात्.
इस्लाम् हा शब्द अरबी भाषेतील असून मूळ शब्द अस्लम ( अस् + अलम) असा आहे, ज्याचा शब्दश: अर्थ शरणागती पत्करणे व भावार्थ परमेश्वरापुढे श‍रणागती पत्करणे व त्या परमेश्वराला सर्वशक्तिमान म्हणून पुजणे असा आहे. इस्लामच्या साधकाने इस्लामवरची श्रद्धा ही दाखवलीच पाहिजे, त्यासाठी साधकाने परमेश्वराला पुजलेच पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत व अन्य कोणत्याही देव देवतांना ( अनेकेश्वरवाद) पुजता कामा नये.
 
कलमा, रोजा, नमाज, जकात, हज, या पाच गोष्टी इस्लाममध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात.
मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की परमेश्वराने ( अल्लाहने) मुहम्मद पैगंबराकरवी [[कुराण]] उलगडवले. याकामी जिब्रराइल् या देवदूताने मदत केली व अश्या रितीने कुराण व मुहम्म्द पैंगबरांच्या चालीरिती व बोली ( सुन्नाह) इस्लामनुसार मूळ प्रमाण मानले जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहम्मद पैंगबराकरवी अल्लाहने अनादी कालापासूनच्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे. इस्लामच्या आगोदरचे एकेश्वरवादी अब्राहमीक धर्म जे आज यहुदी व ख्रिस्ती धर्माने ओळखले जातात त्यांनी परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञांचा, साक्षात्कारांचा चुकीचा व सोईचा अर्थ लावून पुर्वीचे धर्म ग्रंथ बदलले असे मानतात व खऱ्या एकेश्वर धर्माची मुहम्मद द्वारे पुनरुत्थान झाल्याचे इस्लामचे साधक मानतात.
 
इस्लाम्इस्लाम हा शब्द अरबी भाषेतील असून मूळ शब्द अस्लम ( अस् + अलम) असा आहे, ज्याचा शब्दश: अर्थ शरणागती पत्करणे व भावार्थ परमेश्वरापुढे श‍रणागती पत्करणे व त्या परमेश्वराला सर्वशक्तिमान म्हणून पुजणेपूजणे असा आहे. इस्लामच्या साधकाने इस्लामवरची श्रद्धा ही दाखवलीच पाहिजे, त्यासाठी साधकाने परमेश्वराला पुजलेचपूजलेच पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत व अन्य कोणत्याही देव देवतांना ( अनेकेश्वरवाद) पुजतापूजता कामा नये.
इस्लाम मध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना [[इस्लामचे पाच स्तंभ]] पाळावे लागतात. अशी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत की ज्यांनी संपूर्ण मुस्लीम समाजाला बांधले आहे. या पाच स्तंभापलीकडे इस्लाम मध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणाली मध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालिरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे असे इस्लामचे साधक मानतात.
 
मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की परमेश्वराने ( अल्लाहने) मुहम्मद पैगंबराकरवी [[कुराण]] उलगडवले. याकामी जिब्रराइल्जिब्रराइल या देवदूताने मदत केली व अश्या रितीने कुराण व मुहम्म्द पैंगबरांच्या चालीरिती व बोली ( सुन्नाह) इस्लामनुसार मूळ प्रमाण मानलेमानल्या जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहम्मद पैंगबराकरवी अल्लाहने अनादी कालापासूनच्याकालापासून अस्तित्वात असलेल्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे. इस्लामच्या आगोदरचेगोदरचे एकेश्वरवादी अब्राहमीकअब्राहमिक धर्म जे आज यहुदी व ख्रिस्ती धर्मानेधर्मा या नावांनी ओळखले जातात. त्यांनी परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञांचा, साक्षात्कारांचा चुकीचा व सोईचा अर्थ लावून पुर्वीचेपूर्वीचे धर्म ग्रंथ बदलले असे मुसलमान मानतात. खऱ्या एकेश्वर धर्माची मुहम्मद द्वारे पुनरुत्थान झाल्याचेझाल्याचेही इस्लामचे साधक मानतात.
इस्लामचे दोन प्रमुख पंथ आहेत. [[शिया इस्लाम|शिया]] व [[सुन्नी इस्लाम|सुन्नी]]. यातील सुन्नींचे प्रमाण जास्त असून एकूण इस्लामी लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत. तर उर्वरित १५ टक्के शिया व इतर पंथात मोडतात. या पंथातही अनेक उपप्रकार आहेत. शिया व सुन्नी ही मुहम्मद पैंगबराच्या म्रुत्यूनंतर इस्लाममध्ये धार्मिक व राजकीय वारसदार कोण याचा प्रश्न उद्भभवला होता. चारही खलीफांना मानणारे सुन्नी पंथाचे झाले तर फक्ता चौथ्या खलीफाला मानणारे शिया पंथीय बनले.
 
इस्लाम मध्येइस्लाममध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना [[इस्लामचे पाच स्तंभ]] पाळावे लागतात. अशी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत की ज्यांनी संपूर्ण मुस्लीम समाजाला बांधले आहे. या पाच स्तंभापलीकडे इस्लाम मध्येइस्लाममध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणाली मध्येकायदेप्रणालीमध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालिरितीचालीरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे, असे इस्लामचे साधक मानतात.
 
इस्लामचे दोन प्रमुख पंथ आहेत. [[शिया इस्लाम|शिया]] व [[सुन्नी इस्लाम|सुन्नी]]. यातील सुन्नींचे प्रमाण जास्त असून ते एकूण इस्लामी लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत. तर उर्वरित १५ टक्के शिया व इतर पंथातपंथांत मोडतात. या पंथातहीसर्व पंथांतही अनेक उपप्रकार आहेत. शिया व सुन्नी ही मुहम्मद पैंगबराच्या म्रुत्यूनंतरमृत्यूनंतर इस्लाममध्ये धार्मिक व राजकीय वारसदार कोण याचा प्रश्न उद्भभवला होता. चारही खलीफांना मानणारे सुन्नी पंथाचे झाले तर फक्ता चौथ्या खलीफाला मानणारे शिया पंथीय बनले.
 
==इस्लामवरील पुस्तके==
* आधुनिक जगाचा इस्लाम (डाॅ. [[असगरअली इंजिनिअर]])
* इस्लाम आणि शाकाहार ([[मुजफ्फर हुसैन]])
* इस्लाम का पैगाम ([[विनोबा भावे]])
* इस्लामचे अंतरंग (डाॅ. [[श्रीरंग गोडबोले]])
* इस्लामचे धर्मनिष्ठ खलीफा (मूळ लेखक डाॅ. माजिद अली खान; मराठी अनुवाद - डाॅ. मीर असहाक सुलेमान शेख)
* इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन ([[मुजफ्फर हुसैन]])
* इस्लाम - समज आणि गैरसमज (प्रभा श्रीनिवास)
* इस्लामी संस्कृती ([[साने गुरुजी]])
* ओसामा : त्याचा इस्लाम, त्याचा कायदा (निळू दामले)
* गुड मुस्लीम बॅड मुस्लीम (महमूद ममदानी)
* भारतीय मुसलमान : शोध आणि बोध ([[सेतुमाधव पगडी]])
 
[[वर्ग:धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्लाम" पासून हुडकले