"शं.बा. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शंकर बालदीक्षित जोशी (जन्म ४ जानेवारी १८९६; मृत्यू : सन १९९१) हे एक...
(काही फरक नाही)

१३:०५, १७ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

शंकर बालदीक्षित जोशी (जन्म ४ जानेवारी १८९६; मृत्यू : सन १९९१) हे एक कानडी विद्वान होते. बेळगाव जिल्ह्यात बालपण गेल्यामुळे त्यांना मराठीही उत्तम येई. अनेक कानडी पुस्तकांसह, काही पुस्तके त्यांनी मराठीतही लिहिली होती, त्यांची यथावकाश कानडी भाषांतरे झाली.

शं.बा. जोशी यांची मराठी पुस्तके


(अपूर्ण)