"शरू रांगणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शरू रांगणेकर हे व्यवस्थापन तज्ज्ञ आणि लेखक आहेत. त्यांनी व्यवस्...
(काही फरक नाही)

१२:५१, १६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

शरू रांगणेकर हे व्यवस्थापन तज्ज्ञ आणि लेखक आहेत. त्यांनी व्यवस्थापन विषयांवर काही इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. पुस्तकांचे मराठी अनुवाद किशोर आरस आणि इतरांनी केले आहेत.

शरू रांगणेकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • In the Wonderland of Indian Managers (मराठी अनुवाद - 'भारतीय व्यवस्थापकांच्या अद्भुत दुनियेत : व्यवस्थापन कसं नसावं याचा आदर्श वस्तुपाठ' अनुवादक - किशोर आरस)
  • In the World of Corporate Managers (मराठी अनुवाद - 'व्यवस्थापनाची मूलतत्त्वे' अनुवादक - किशोर आरस)