"अशोक कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा लावला
(चर्चा | योगदान)
ओळ ४३:
* संतसाहित्य : काही अनुबंध
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे साहित्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारा पुरस्कार (२९-१०-२०१४) : पाच हजार रुपये रोख, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
* महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा [[गजानन माधव मुक्तिबोध]] पुरस्कार (१७-१-२०१८). एकावन्न हजार रुपये रोख, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
* अशोक कामत हे हिंगोली तालुक्यातल्या नर्सी नामदेव या गावी २३-२५ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत भरलेल्या [[संत साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्ष होते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अशोक_कामत" पासून हुडकले