"मुकुंद टाकसाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधाना संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{लेख उल्लेखनीयता}}
'''मुकुंद टाकसाळे''' (जन्म : ४ आॅक्टोबर १९५१) हे विनोदी लेखन करणारे एक [[मराठी]] लेखक आहेत. ''टप्पू सुलतान'' या टोपणनावानेही त्यांनी काही लिखाण केले आहे.
 
टाकसाळे यांनी साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींवर [[ललित (मासिक)|ललित]] मासिकात ''आनंद पुणेकर'' या टोपणनावाने एक सदर चालविले होते. "ठणठणपाळा'हून वेगळी शैली असलेल्या या सदराला वाचकांनी पसंत केले होते.
ओळ १२:
* टप्पू सुलतानी
* टाकसाळी कथा - निवडक मुकुंद टाकसाळे
* टांकसळेतीलटांकसाळेतील नाणी
* तेंडुलकर : असेही तसेही
* नाही मनोहर तरी
* पु. ल. नावाचे गारूड (संपादित)
* मिस्किलार
* मुका म्हणे
Line २५ ⟶ २६:
 
==पुरस्कार==
* [[चिं.वि. जोशी]] पुरस्कार
* मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे [[सु.ल. गद्रे]] पुरस्कार
* राधेने ओढला पाय या पुस्तकासाठी महाराष्ट्र सरकारचा एक लाख रुपयांचा [[श्रीपाद कृष्ण कोल्हटकर]] पुरस्कार.
 
{{DEFAULTSORT:टाकसाळे, मुकुंद}}