"प्रल्हाद कुडतरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रल्हाद कुडतरकर हे एक मराठी लेखक, अभिनेते, संवाद लेखक आणि नाट्यद...
(काही फरक नाही)

२०:२७, १४ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

प्रल्हाद कुडतरकर हे एक मराठी लेखक, अभिनेते, संवाद लेखक आणि नाट्यदिग्दर्शक आहेत. मुंबईतील महर्षी दयानंद काॅमर्स काॅलेजमधून त्यांचे शिक्षण झाले. काॅलेजमध्ये असताना प्रल्हाद कुडतरकर यांनी अनेक आंतरकाॅलेजीय नाट्यस्पर्धांंत भाग घेतला होता. त्यांतल्या काहींचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनीच केले होते.

प्रल्हाद कुडतरकर यांनी भूमिका केलेली नाटके/दूरचित्रवाणी मालिका

  • आभास हा दूरचित्रवाणी मालिका, संवाद लेखन)
  • एक बाकी एकाकी (अभिनय)
  • का रे दुरावा (दूरचित्रवाणी मालिका, संवाद लेखन)
  • रात्रीस खेळ चाले (दूरचित्रवाणी मालिका, लेखन आणि भूमिका)
  • सेल्फी (इंग्रजी लघुपट, अभिनय)
  • होम मिनिस्टर दूरचित्रवाणी मालिका, साहाय्यक दिग्दर्शक)