"खंडाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''खंडाळा''' हे महाराष्ट्रामधील एक पर्यटनस्थळ आहे व ते भारताच्या पश्चिम घाटात स्थित आहे. हे [[लोणावळा|लोणावळ्यापासून]] सुमारे ३ किमी अंतरावर आहे. तसेच हे ठिकाण, [[खोपोली]]पासून १२ किमी अंतरावर आहे, तर [[कर्जत]]पासून सुमारे ३३.५ किमी इतक्या अंतरावर आहे.
 
ते भोर घाटाच्या वरच्या टोकास आहे तसेच [[मुंबई–पुणे–मुंबई द्रुतगतीमार्ग|मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावर]] आहे,. जोहा घाट [[मुंबई]] व [[पुणे]] या दोन शहरांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.
 
सातारा जिल्ह्यातही एक खंडाळा आहे. तेथे त्या नावाचा तालुका आणि गावही आहे.
 
[[वर्ग:थंड हवेची ठिकाणे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खंडाळा" पासून हुडकले